जनतेच्या खिशावर सरकारचा दरोडा! पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीने महागाईचा भडका.

वरोरा :-देशातील आणि राज्यातील सर्वसामान्य नागरिक आधीच वाढती महागाई, बेरोजगारी आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला असताना, सरकारने पुन्हा एकदा सामान्य जनतेच्या खिशावर दरोडा टाकण्यास...

सावधान! शेतकऱ्यांची फसवणूक कराल तर याद राखा; मनसेचा बोगस बियाणे विक्रेत्यांना ‘खळ्ळ-खट्याक’चा इशारा !

वणी :-यवतमाळ जिल्ह्याचा बळीराजा सध्या खरीप हंगामाच्या तयारीत गुंतला असताना, त्याच्या कष्टावर डल्ला मारण्यासाठी 'बोगस बियाणे' माफिया सक्रिय झाले आहेत. "शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर डल्ला...

थरार ! मध्यरात्री धावत्या रक्ताचे पाणी करून घेतलेला ‘ऑटो’ आगीच्या भक्ष्यस्थानी; वरोऱ्यातील अभ्यंकर वार्डात...

वरोरा :-शहरातील बोबडे लेआउट, अभ्यंकर वार्ड परिसरात काल मध्यरात्री एक भीषण घटना घडली. किशोर वासूदेव राऊत यांच्या मालकीच्या पेट्रोल+सीएनजी थ्री-व्हीलर ऑटोला अचानक भीषण आग...

वरोरा पोलिसांचे नागरिकांना सतर्क राहण्याचे ‘आक्रमक’ आवाहन !

वरोरा :-सध्या वरोरा शहरात आणि विशेषतः गजबजलेल्या बाजारपेठेत मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर, वरोरा पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी एक विशेष...

प्रशासनाचे ‘शुद्धीकरण’! खंडणी गावातील दूषित पाणीप्रश्नी मनसेची मारेगाव पंचायत समितीवर जोरदार धडक.

मारेगाव:- तालुक्यातील खंडणी गावातील ग्रामपंचायत हद्दीत गेल्या १५-२० दिवसांपासून नागरिकांना अत्यंत दूषित, गढूळ आणि लाल-पिवळसर पाणी पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य पूर्णपणे धोक्यात आले...

आमदार निधीतून विकासाची गंगा घराघरात; मोहबाळा व नायदेव परिसरात बोरवेलचे थाटात उद्घाटन.

वरोरा :-मोहबाळा लोकहित आणि जनसेवेचा वरसा जपत, वरोरा - भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय आमदार करणदादा देवतळे यांच्या निधी २०२५-२०२६ अंतर्गत नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी...

वरोरा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, सुरक्षिततेसाठी खासदार प्रतिभा धानोरकर मैदानात पावसाळापूर्व कामांचे नियोजन व विविध...

  वरोरा : वरोरा शहराला पूरमुक्त ठेवण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज प्रत्यक्ष मैदानावर उतरून शहराचा दौरा...

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या दणक्यामुळे पोंभूर्णा येथे मका खरेदी केंद्र सुरू त्यामुळे शेतकऱ्यांना मिळाला...

मका खरेदीतील दिरंगाईवर आ. मुनगंटीवार यांचा अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांच्याकडे केलेला पाठपुरावा ठरला निर्णायक चंद्रपूर : मका उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत...

वरोरा नगरपरिषदेचा ‘पाणीदार’ प्रताप! करदाते नागरिक थेंबाथेंबासाठी वनवन, तर अनधिकृत दुकानदारांच्या कुलरमध्ये पाण्याचा ‘ओघ’

वरोरा :- अभिषेक किशोर भागडे एकीकडे कडक उन्हाळा आणि दुसरीकडे नगरपरिषदेचा नियोजनशून्य कारभार, यामुळे वरोरावासीय सध्या होरपळून निघत आहेत. जो नागरिक दरवर्षी प्रामाणिकपणे 'नगरपालिका टॅक्स'...

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश ५४५९ पोलीस अधिकारी-अंमलदारांसाठी ₹१७६८.०८ कोटींच्या गृहबांधणी...

चंद्रपूर :-१२ मे २०२६ रोजी शासन निर्णय निर्गमित; दोन वर्षांपासून प्रलंबित डी.जी. लोनचा प्रश्न अखेर निकाली आमदार मुनगंटीवार यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार राज्यातील पोलीस दलातील हजारो...