शेगाव हादरले! भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मध्यस्थाची निर्घृण हत्या नाले सफाई कामगाराने डोक्यात दगड घालून...

शेगाव :-येथील नाले सफाईच्या कामादरम्यान झालेल्या एका किरकोळ वादाचे रूपांतर भीषण हत्येत झाले आहे. दोन सहकाऱ्यांमधील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका निष्पाप व्यक्तीला आपल्या प्राणास...

माढेळीत यशाचा गुलाल ! किसान विद्यालयाच्या रणरागिणींची दहावीत उत्तुंग भरारी माजी सैनिक सचिन धात्रक...

माढेळी :-नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता दहावीच्या निकालात स्थानिक किसान विद्यालय, माढेळी येथील विद्यार्थिनींनी आपल्या कष्टाच्या जोरावर यशाचे शिखर गाठले आहे. शाळेची विद्यार्थिनी कु. धनश्री...

सावधान… वरोरा येथील शिवाजी चौक परिसरात दूषित पाणीपुरवठा होण्याची शक्यता; नगर परिषदेचे नागरिकांना सतर्कतेचे...

वरोरा:-वरोरा शहरातील शिवाजी चौक परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी नगर परिषदेने महत्त्वाची सूचना जारी केली आहे. शिवाजी चौक परिसरातील पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती (लीकेज) लागल्याचे...

उकणी खाण दुर्घटनेची खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडून पाहणी; कामगारांच्या सुरक्षेचा घेतला आढावा.

यवतमाळ :-वणी उत्तर क्षेत्रातील वेकोलिच्या उकणी कोळसा खाणीत नुकत्याच झालेल्या भूस्खलनाच्या घटनेनंतर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या...

वरोरा मधे पाण्यासाठी महिलांचा एल्गार; थेट टॉवरवर चढून ‘शोले’ स्टाईल आंदोलन !

वरोरा :- प्रशासनाच्या उदासिनतेमुळे वरोरा तालुक्यातील बेलगाव येथे पाणी टंचाईने रौद्र रूप धारण केले आहे. पाण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून पायपीट करणाऱ्या महिलांचा संयम आज...

🙏मराठी प्राध्यापक परिषदेची नवी कार्यकारणी अविरोध जाहीर🙏

नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत कार्यरत मराठी प्राध्यापक परिषदेची नवनियुक्त कार्यकारणी २०२६ ते २०२९ या कालावधीसाठी अविरोध...

मका खरेदी केंद्रे तातडीने सुरू करा; विलंबासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा

आ. सुधीर मुनगंटीवार यांची अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे आग्रही मागणी शेतकऱ्यांच्या घामाचे मोल मिळालेच पाहिजे ; हमीभावासाठी आ.सुधीर मुनगंटीवार यांचा शासनाकडे...

मौजा पोवणी येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि नागरिकांनी लोकप्रिय आमदार देवराव भोंगळे  यांची भेट घेऊन...

  राजुरा :- जनसंपर्क कार्यालयात मौजा पोवणी येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि नागरिकांनी लोकप्रिय आमदार देवराव भोंगळे  यांची भेट घेऊन वेकोलिकडून सुरू असलेल्या पुनर्वसन प्रक्रियेबाबत सविस्तर...

वणीत मनसेचा धमाका! राजु उंबरकरांच्या नेतृत्वाखाली तरुणांचा तुफान पक्षप्रवेश.

वणी :- वणी विधानसभा क्षेत्रात सध्या राजकीय वारे वेगाने वाहू लागले असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मतदारसंघात मोठी मुसंडी मारली आहे. मनसे नेते राजु उंबरकर...

श्रीरामभक्तांसाठी आनंदवार्ता : बल्लारशा-अयोध्या रेल्वे सेवेच्या मागणीला दिल्ली येथे झालेल्या बैठकीत सकारात्मक प्रतिसाद

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीला रेल्वेमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद श्रीराम मंदिराशी चंद्रपूरचा भावनिक संबंध अधोरेखित; भाविकांसाठी मोठी सुविधा ठरणार ताडोबा, विदर्भ आणि उत्तर भारताला जोडणाऱ्या रेल्वे सेवेची...