चंद्रपुरात हायप्रोफाईल देहव्यापार अड्ड्यावर पोलिसांचा थरारक छापा; ‘हॉटेल रिलॅक्स’मध्ये सुरू असलेल्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश!

चंद्रपूर :-स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई दोन पीडित महिलांची सुटका, ७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; एक मालक ताब्यात,दुसरा फरार. चंद्रपूर शहरातील वडगाव परिसरात असलेल्या...

मराठी शाळेची मान उंचावली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून घेतली यशाची गरुडझेप.दुहेरी आनंद जयश्रीची नागपूर,...

कोरपना :-"जीवनात संघर्षाला जर आत्मविश्वास, जिद्द आणि कठीण परिश्रमाची जोड दिली, तर अशक्य वाटणारे ध्येयही साध्य करता येते," हे कोरपना तालुक्यातील हेटी या छोट्याशा...

नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ २०२६ भाजपची नोंदणी मोहीम वेगात, फॉर्म त्वरित जमा करण्याचे...

नागपूर :- महाराष्ट्र विधान परिषद नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ २०२६ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे पदवीधर मतदार नोंदणी प्रक्रिया अत्यंत वेगात आणि...

🙏 बहुजन समाज पार्टी भद्रावती शहर कार्यकारीणी गठीत 🙏

भद्रावती :- बहुजन समाज पार्टी कार्यालय भद्रावती, येथे दि. १६ मे रोज शनिवारला बहुजन समाज पार्टी ची भद्रावती शहर कार्यकारीणी गठीत करण्यात आली. ही...

विदर्भाला शेतकरी आत्महत्यामुक्त करण्यासाठी नागपुरात ‘जलसंवाद’ आणि ‘जलक्रांती परिषद’ चे आयोजन

नागपूर :-विदर्भातील शेतकरी आत्महत्येच्या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आणि जलसंधारणाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी नागपुरात दोन दिवसीय विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले...

मारेगावात अवैध धंद्यांचा सुळसुळाट; मनसेचे ‘इंजिन’ सुसाट, राजू उंबरकरांचा पोलिसांना थेट इशारा! दोन दिवसांत...

मारेगाव :- मारेगाव तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरात सध्या अवैध धंद्यांनी थैमान घातले असून, पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. याविरोधात महाराष्ट्र...

आमदार देवराव भोंगळे यांचा स्तुत्य उपक्रम! राजुरा विधानसभा क्षेत्रात दिव्यांग बांधवांसाठी भव्य ‘कृत्रिम अवयव...

चंद्रपूर :-राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार देवराव वि. भोंगळे यांच्या विशेष पुढाकारातून आणि 'एस.आर. ट्रस्ट' (SR Trust) व 'एलिम्को' (ALIMCO) यांच्या संयुक्त माध्यमातून संपूर्ण...

वरोरा शहर काँग्रेस ओ.बी.सी. विभाग अध्यक्षपदी अभय ठावरी यांची निवड !

वरोरा :-भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (Indian National Congress) पक्षाच्या वरोरा शहर ओ.बी.सी. (OBC) विभाग अध्यक्षपदी श्री. अभय वामनरावजी ठावरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या...

करंजी घाटावरून घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटपाचा उत्साहात शुभारंभ !आमदार करणदादा देवतळे यांच्या हस्ते...

वरोरा :-ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी शासन कटिबद्ध आहे. याच भूमिकेतून घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी...

मनसेचा ‘खळ्ळ-खट्याक’ दणका! मारेगाव पंचायत समिती हादरली; खंडणी गावातील भ्रष्टाचाराची चौकशी सुरू.

"दूषित पाण्याने ग्रामस्थ बेजार; मनसे नेते राजू उंबरकरांनी ग्रामसेवकाला हातात बॉटल देऊन झापले ! मारेगाव :-तालुक्यातील 'खंडणी' गावाला गेल्या दोन वर्षांपासून विषारी, लाल-पिवळसर आणि गढूळ...