डोंगरवाटेवरील ‘ती’ झुंज अपुरी पडली! रस्त्याअभावी गरोदर मातेचा मृत्यू

चंद्रपूर :- जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील अतिदुर्गम आणि आदिवासीबहुल असलेल्या घोडनकप्पी गावात रस्ते नसल्यामुळे एका २५ वर्षीय गरोदर मातेचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली...

वरोरा येथील जय जगन्नाथ बाबा सेवा समितीच्या पुढाकाराने ‘आजनसरा बस सेवा’ सुरू; भाविकांची मोठी...

वरोरा :- भांदेवाडा देवस्थान बस सेवेच्या घवघवीत यशानंतर, वरोरा येथील ‘जय जगन्नाथ बाबा सेवा समिती’ने भाविकांच्या मागणीचा आदर करत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे....

धक्कादायक! ‘बियर बार’च्या नावाखाली सुरू होता कुंटणखाना; चिमूर पोलिसांच्या कारवाईनंतर परवाना कायमस्वरूपी रद्द

चिमूर  :- शहरातील आझाद वार्ड येथील एका बियर बारच्या नावाखाली महिलांना देहव्यापारासाठी प्रवृत्त करून त्यांचे शोषण करणाऱ्या संशयित महिला संचालिकेचा पर्दाफाश करण्यात चिमूर पोलिसांना...

चंद्रपूरला मिळाली नवीन ओळख! अत्याधुनिक ‘वस्तू व सेवा कर भवन’चे थाटात लोकार्पण कर प्रशासनात...

चंद्रपूर :-करदात्यांना अधिक सुलभ आणि गतिमान सेवा उपलब्ध करून देण्यासाठी चंद्रपूर येथे उभारण्यात आलेल्या वस्तू व सेवा कर विभागाच्या नूतन ‘वस्तू व सेवा कर...

वणी उपविभागातील अवैध ट्रक पार्किंगमुळे रस्ते बनले ‘मृत्यूचे सापळे’; ८ दिवसांत कारवाई न झाल्यास...

वणी  :- वनी उपविभागातील प्रमुख रस्त्यांवर आणि फाट्यांवर कोळसा व सिमेंट वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांच्या (ट्रक, हायवा, ट्रेलर) बेकायदेशीर पार्किंगमुळे अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले...

वणीत ‘गरीबांवर कारवाई, धनदांडग्यांवर मेहेरबानी’? मनसेचा नगर परिषदेला इशारा; अतिक्रमण मोहिमेत ‘दुजाभावा’चा आरोप

वणी :- वणी शहरात नगर परिषदेद्वारे राबविल्या जाणाऱ्या अतिक्रमण हटाव मोहिमेवरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. केवळ लहान व्यावसायिक, पानटपऱ्या आणि हातावर पोट...

राजुरा मतदारसंघातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांना गती; वेकोलिच्या सी.एम.डी. सोबत आमदार देवराव भोंगळे यांची निर्णायक...

नागपूर :- राजुरा विधानसभा मतदारसंघातील वेकोलि (WCL) बल्लारपूर आणि वणी क्षेत्रांतर्गत येणाऱ्या स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रलंबित १७ प्रमुख मागण्यांच्या संदर्भात आमदार देवराव भोंगळे यांनी...

गडचांदूरचे नगराध्यक्ष निलेशभाऊ ताजने यांचा राजुऱ्यात जंगी सत्कार

राजुरा :- गडचांदूर नगरपरिषदेचे लोकप्रिय नगराध्यक्ष श्री. निलेशभाऊ ताजने यांचा वाढदिवस नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने राजुरा येथील माजी आमदार श्री. संजयभाऊ...

विकासकामांचा धडाका! भद्रावती तालुक्यात रस्ते मजबुतीकरणाचे काम पूर्ण, विकासाची नवी गती

भद्रावतीक्ष :- भद्रावती तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा विलोडा चे नवे बांधकामाचे उद्घाटन झाले असून.विकासकामांनी वेग घेतला असून, दुर्गम व ग्रामीण भागातील पायाभूत...

सावंगी हॉस्पिटलमधील ‘औषध’ कारभार वादाच्या भोवऱ्यात; रुग्णांच्या हक्कांवर गदा

वर्धा :- जिल्ह्यातील सावंगी येथील 'एव्हीबीआरएच' (AVBRH) हॉस्पिटल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. हॉस्पिटलमधील औषध वितरण आणि खरेदी प्रक्रियेत रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना...