अमरावतीच्या सुपुत्राचा छत्तीसगडमध्ये डंका: पियुष हेरोडे यांची ‘क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट’ पदावर थेट निवड

वरोरा/अमरावती :- छत्तीसगड लोकसेवा आयोगाच्या (CGPSC) कठीण परीक्षा प्रक्रियेत अमरावतीच्या सुपुत्राने यशाचा नवा अध्याय लिहिला आहे. आमला विश्वेश्वर (ता. चांदूर रेल्वे) येथील रहिवासी असलेले...

वनगुन्हा दाबण्यासाठी ३ लाखांची लाच; वनपरिक्षेत्र अधिकारी, वनरक्षक आणि खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात

गडचिरोली, दि. २०:-  वनविभागातील भ्रष्टाचाराचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. वनगुन्ह्याची कारवाई दाबण्यासाठी आणि फर्निचर विक्रीचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे न...

इंजिनिअरिंग सीईटीमध्ये वरोऱ्याचा सुपुत्र झळकला; मोहक चवलेने पटकावला राज्यात प्रथम क्रमांक!

वरोरा:- राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (CET Cell) घेण्यात आलेल्या इंजिनिअरिंग, कृषी आणि फार्मसी अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यात वरोऱ्याच्या...

वणी उपविभागात समस्यांचा डोंगर, शेतकऱ्यांचे नुकसान, आरोग्याचा प्रश्न आणि अवैध उत्खननाविरोधात अतिरिक्त मुख्य सचिव...

वणी :- यवतमाळ जिल्ह्यातील वणी उपविभागामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सामान्य नागरिक, तरुण आणि शेतकरी वर्गाचे अनेक गंभीर प्रश्न प्रलंबित आहेत. स्थानिक प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये...

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मानधनाबाबत शासन दरबारी पाठपुरावा करणार; खासदार प्रतिभा धानोरकर यांचे आश्वासन

चंद्रपूर :- स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) आणि जल जीवन मिशन अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मानधनाचा गंभीर प्रश्न निकाली काढण्यासाठी शासन...

रक्तदान व नेत्र तपासणीने शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन साजरा; वरोऱ्यात सामाजिक बांधिलकीचा महायज्ञ!

वरोरा :- शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन' यंदा वरोरा येथे अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. केवळ जल्लोष न करता, शिवसेनेने सामाजिक बांधिलकी जपत 'रक्तदान...

सायबर भामट्याचा पर्दाफाश: बनावट कर्ज मंजुरीच्या आमिषाने लाखो उकळणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला चंद्रपूर पोलिसांची बेड्या

चंद्रपूर :-फायनान्स कंपनीच्या नावाने बनावट कर्ज मंजुरीचे आमिष दाखवून नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका अट्टल सायबर गुन्हेगाराला चंद्रपूर सायबर पोलिसांनी पुणे येथून गजाआड...

वाहन जाळपोळ प्रकरण: रोशन राणे यांना जामीन मंजूर; बचाव पक्षाचा युक्तिवाद ठरला निर्णायक

चिमूर :- चिमूर येथील चर्चित वाहन जाळपोळ प्रकरणात आरोपी रोशन नथुजी राणे याला जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन प्रदान केला आहे. भारतीय न्याय संहिता...

वरोऱ्याचे माजी नगरसेवक दिलीपभाऊ भिवदरे यांचे निधन; राजकीय व सामाजिक क्षेत्रावर शोककळा

वरोरा :- भारतीय जनता पार्टी चे गटनेते व नगरसेवक अक्षय दिलीप भिवदरे यांचे वडील तथा वरोरा नगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि भारतीय जनता पक्षाचे खंदे...

राजुरा येथील ‘देशपांडे वाडी’चा प्रलंबित प्रश्न मार्गी; सर्व्हे क्र. १ ते ८ मधील प्लॉट...

राजुरा :- राजुरा येथील देशपांडे वाडी परिसरातील नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सर्व्हे क्रमांक १ ते ८...