आयपीएल सट्ट्याचा विळखा : तरुणाई उद्ध्वस्त ;’डिजिटल जुगार’ थांबवण्याचे प्रशासनासमोर आव्हान !

वरोरा :-सध्या सुरू असलेल्या आयपीएल (IPL) क्रिकेट सामन्यांच्या नावाखाली वरोरा तालुक्यात, विशेषतः वरोरा परिसरात सट्टेबाजीच्या अवैध धंद्याने उच्छाद मांडला आहे. मोबाईल अ‍ॅप्स आणि गुप्त...

रोटरी क्लब वरोराचा स्तुत्य उपक्रम: वृद्ध व गरजू रुग्णांसाठी भव्य मोफत नेत्र आणि दंत...

  वरोरा :-समाजाप्रती आपले उत्तरदायित्व जोपासत 'रोटरी क्लब वरोरा' यांच्या वतीने गरजू आणि वृद्ध व्यक्तींसाठी एक अत्यंत दिलासादायक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. येत्या गुरुवार,...

वरोरा: वांद्रे ले-आउटमधील अतिक्रमणाने नागरिक त्रस्त; संतप्त रहिवाशांचा प्रशासनाला ‘आमरण उपोषणा’चा इशारा !

वरोरा :- अभिषेक किशोर भागडे शहरातील वांद्रे ले-आउट परिसरातील मुख्य रस्ता आणि सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात वाढलेले अतिक्रमण, रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था आणि त्यामुळे होणारे...

वरोरा-दिंडोडा मार्गावर काळजाचा थरकाप! अज्ञात वाहनाच्या धडकेत ६८ वर्षीय सायकलस्वाराचा जागीच मृत्यू शिरना नदी...

वरोरा :-वरोरा-दिंडोडा मार्गावरील शिरना नदीजवळ आज एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला. एका सुसाट अज्ञात वाहनाने सायकलस्वाराला जोराची धडक दिली, ज्यामध्ये सायकलस्वार वृद्धाचा...

चंद्रपूर जिल्ह्याचा क्राईम ग्राफ रोखा! भाजपचे नवनियुक्त पोलीस अधीक्षकांना ९ कलमी ‘अल्टिमेटम’,कोळसा माफिया, रेती...

चंद्रपूर :- अभिषेक किशोर भागडे चंद्रपूर जिल्ह्याची ओळख 'वाघांची भूमी' म्हणून संपूर्ण राज्यात आहे. मात्र, गेल्या काही काळापासून या भूमीला अवैध धंदे आणि गुन्हेगारीचे ग्रहण...

बंगाली कॅम्प परिसरातील पाणीटंचाई दूर होणार; नगरसेविका सीमाताई तडस यांच्या पुढाकाराने नवीन ट्यूबवेलचे भूमिपूजन

वरोरा :-वरोरा नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. १० मधील पाणीटंचाईची समस्या लक्षात घेता, स्थानिक नागरिकांना दिलासा देण्यासाठी सौ. सीमा सचिन तडस यांनी तातडीने पाऊले उचलली आहेत....

नागरी येथील पोथरा नदीच्या खोलीकरणासाठी सुरज धात्रक यांचे आमदारांना साकडे

वरोरा :-चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या व वरोरा तालुक्यातील शेवटचे गाव असलेल्या नागरी येथील पोथरा नदीच्या खोलीकरणाची आणि घाट सौंदर्यीकरणाची मागणी जोर धरू लागली आहे....

“जय श्रीराम”… बंगाल भगवामय ! आसाम, पश्चिम बंगाल व पुद्दुचेरीतील भाजपाच्या विजयाने राष्ट्रवादाचा बुलंद...

जनतेने विकास, सुशासन आणि राष्ट्रहिताच्या विचारांवर उमटवला विश्वासाचा शिक्का - आ. सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर : पश्चिम बंगाल, आसाम व पुद्दुचेरी येथे भारतीय जनता पार्टी आणि...

छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्याच्या ‘भांडार’ रक्षकांचा एल्गार! गणेश कवडे पाटील अध्यक्ष तर सुरेश बोभाटे यांची...

भांडारपालांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शासनदरबारी लढा तीव्र करण्याचा निर्धार; नूतन राज्य कार्यकारिणी जाहीर ! छत्रपती संभाजीनगर :-सार्वजनिक बांधकाम आणि पाटबंधारे विभाग महाराष्ट्र राज्य भांडार संघटनेचे भव्य...

खत खरेदीत ‘लिंकिंग’ केल्यास गाठ आमच्याशी! वणीत मनसेचा कृषी केंद्र चालकांना ‘खळ्ळ् खट्याक’चा इशारा

शेतकऱ्यांची लूट थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार; आक्रमक भूमिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना! वणी (यवतमाळ) :- खरीप हंगामाच्या तोंडावर बळीराजा मशागत आणि बी-बियाणे जमवण्याच्या गडबडीत असतानाच,...