राजा शिवाजी’ चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात करमुक्त कराखासदार प्रतिभा धानोरकर यांची राज्य सरकारकडे आग्रही मागणी.
चंद्रपूर :- छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास आणि पराक्रमाचा जिवंत वारसा मांडणारा 'राजा शिवाजी' हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्र राज्यात करमुक्त करण्यात यावा, अशी...
आनंदवन येथील ‘पीएम श्री’ शाळेत उन्हाळी शिबिराचा दिमाखदार सोहळा संपन्न.
वरोरा :-आनंदवन येथील पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन (पं.स. वरोरा) येथे दि. २ मे ते ६ मे २०२६ या कालावधीत आयोजित...
रोटरी क्लब वरोराचा माणुसकीचा ‘कॅम्प’: गरजूंच्या जीवनात पसरला प्रकाशाचा किरण!चंदनखेडा येथे भव्य मोफत नेत्र...
वरोरा :- समाजाप्रती असलेले आपले उत्तरदायित्व केवळ शब्दांत न मांडता कृतीतून सिद्ध करत, 'रोटरी क्लब वरोरा' च्या वतीने चंदनखेडा येथे एक अत्यंत स्तुत्य आणि...
जिद्द आणि चिकाटीची ‘आनंद’गाथा! आनंदवनातील दिव्यांग विद्यार्थ्यांचा दहावीच्या परीक्षेत १०० टक्के निकाल
वरोरा :- अभिषेक किशोर भागडे
आनंदवन शारीरिक मर्यादांवर जिद्दीने मात करत आनंदवन येथील 'निजबल शिक्षा निकेतन' मधील दिव्यांग विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत देदीप्यमान यश संपादन केले...
नवनिर्वाचित जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचा ‘अब्दुल कलाम फाउंडेशन’तर्फे गौरव
वरोरा :- अभिषेक किशोर भागडे
चंद्रपूर जिल्ह्याची सूत्रे हाती घेतलेले नवनिर्वाचित जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष जी नोपाणी यांचा डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाउंडेशनच्या...
वरोरा-भद्रावतीच्या विकासाचा वारू सुसाट! कश्यप लेआउटमध्ये आमदार निधीतून ट्यूबवेलचे थाटात भूमिपूजन.
वरोरा :- अभिषेक किशोर भागडे
वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार युवा नेतृत्व करणदादा देवतळे यांच्या कार्यतत्परतेतून कश्यप लेआउट (पंचमुखी हनुमान मंदिर परिसर) येथील नागरिकांचा पाण्याचा...
राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा : सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची कायमस्वरूपी कार्यपद्धती जाहीर
मुंबई : राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) लागू असलेल्या राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेत सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करण्याबाबतची...
वरोरा हादरले ! अपघातानंतर संतापलेल्या जमावाचा कन्स्ट्रक्शन कंपनीवर थरारक हल्ला; वाहनांची तोडफोड, १४ लाखांचे...
वरोरा :-
वरोरा-माढेळी मार्गावरील चुरूरखटी परिसरात अपघाताच्या घटनेने उग्र रूप धारण केले असून, एका तरुणाच्या मृत्यूनंतर संतप्त जमावाने 'श्री जय गिरनारी कन्स्ट्रक्शन' कंपनीच्या कार्यालयावर चाल...
धक्कादायक: व्यसनी मुलाने स्वतःच्याच घराला लावली आग; वरोरा अग्निशामक दलाच्या प्रसंगावधामुळे मोठा अनर्थ टळला
वरोरा :-शहरातील गुरुदेव नगरी, मोहबाळा परिसरातील व्होल्टास कॉलनी येथे एका हृदयद्रावक आणि संतापजनक घटनेने खळबळ उडाली आहे. दारूच्या नशेत धुंद असलेल्या एका मुलाने राहत्या...
माजी सैनिक सचिन धात्रक यांच्या मागणीला अवघ्या २४ तासांत यश; जगनाडे महाराज चौकातील रस्त्याच्या...
वरोरा :-माढेळी येथील मुख्य चौक माढेळी-वरोरा-नागरी टी पॉइंट मार्गावरील श्रीसंत शिरोमणी जगनाडे महाराज चौकातील अत्यंत गंभीर आणि जीवघेण्या परिस्थितीबाबत माढेळी येथील माजी सैनिक सचिन...










