वरोरा-माढेळी मार्गावर थरार; भरधाव ट्रकची इलेक्ट्रिक पोलला धडक, मोठा अनर्थ टळला
वरोरा :-वरोरा-माढेळी मार्गावर मंगळवारी (२ जून) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास एका भरधाव ट्रकने सिमेंटच्या इलेक्ट्रिक पोलला जोरदार धडक दिल्याने परिसरात खळबळ उडाली. या भीषण...
निवडणूक निरीक्षकांकडून पूर्व तयारीचा आढावा वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक
चंद्रपूर, दि. 02 : वर्धा- चंद्रपूर- गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून स्वाती म्हसे पाटील यांची...
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर केली आहे.
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने शेतकऱ्यांचे कर्जमाफी बद्दल आज महत्त्वपूर्ण बैठक झाली असून योजनेचे महत्त्वाचे तपशील
कर्जमाफीची मर्यादा पात्र शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे...
चंद्रपूर-यवतमाळ रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकरांचा पुढाकार नागपूर येथील बैठकीत अनेक...
चंद्रपूर : स्थानिक नागरिकांच्या रेल्वे संदर्भातील प्रलंबित मागण्या आणि दैनंदिन समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज स्वतः नागपूर येथे मध्य रेल्वेचे...
रोटरी क्लब वरोराकडून ITI मध्ये ‘सेनेटरी पॅड वेंडिंग मशीन’चे लोकार्पण
वरोरा :-दिनांक02/06/2026 रोजी मंगळवार महिला सक्षमीकरण, स्वच्छता आणि आरोग्य या त्रिसूत्रीवर आधारित सामाजिक बांधिलकी जपत, रोटरी क्लब वरोराच्या वतीने स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI)...
वणीतील वाढती गुन्हेगारी, शेतकऱ्यांची उपेक्षा आणि RCCPL चा मनमानी कारभार; राजूभाऊ उंबरकर आक्रमक, उच्चस्तरीय...
वणी (प्रतिनिधी) :- वणी शहर आणि यवतमाळ जिल्ह्यातील विविध ज्वलंत प्रश्नांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजूभाऊ उंबरकर यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासन आणि सरकारच्या...
एआयसीटीई मान्यताप्राप्त बांबु टेक्नॉलॉजीडि प्लोमाकरीता चंद्रपुरातील बीआरटीसीला मंजुरीबीआरटीसी ठरली भारतातील पहिली संस्था
चंद्रपूर, दि. 30 : शाश्वत विकास, हरित उद्योग आणि बांबू आधारित तांत्रिक शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्राने ऐतिहासिक झेप घेतली असून चिचपल्ली येथील बांबू रिसर्च अँड...
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीत महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; अरुण लखानी यांनी भरला उमेदवारी अर्ज; विजयाचा महामेरू निश्चित!
चंद्रपूर :- वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवाराने आज जोरदार शक्तिप्रदर्शन...
चंद्रपूर विधान परिषद निवडणूक: महाविकास आघाडीचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज;...
चंद्रपूर विधान परिषद निवडण
चंद्रपूर :-महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. शैलेश अग्रवाल यांनी आज चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज...
दिंडोळा बॅरेजच्या कामात रस्ते ‘उद्ध्वस्त’; प्रशासकीय गलथानपणामुळे नागरिक त्रस्त !
माढेळी :- माढेळी-गीरसावळी मार्गाची दुरवस्था; जबाबदारांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली.दिंडोळा बॅरेज प्रकल्पाच्या पाईपलाईन कामामुळे परिसरातील रस्ते अक्षरशः चाळण झाले आहेत. सार्वजनिक विकासकामांच्या नावाखाली...










