पर्यावरण रक्षणाचा विडा; ‘बी संकलन अभियानातून’ वृक्षवल्ली फुलवण्याचे ज्येष्ठ पत्रकार श्याम ठेंगडी यांचे आवाहन

वरोरा :-वाढते तापमान, बेभरवशी पाऊस आणि पर्यावरणाचे बिघडलेले चक्र यांसारख्या समस्यांनी आज मानवासमोर मोठे संकट उभे केले आहे. या नैसर्गिक आव्हानांवर मात करण्यासाठी आता...

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली विधान परिषद निवडणुकीत भाजपचा मोठा डाव; अरुण लखानी यांना उमेदवारी जाहीर !

वर्धा/चंद्रपूर/गडचिरोली :-महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार जाहीर करून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. भाजपाच्या...

शैलेंद्र अग्रवाल उद्या भरणार विधानपरिषद उमेदवारी अर्ज ; काँग्रेस-महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे जिल्हाध्यक्ष...

चंद्रपूर :-- महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून काँग्रेस पक्षाने निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसचे शैलेंद्र अग्रवाल...

जिल्ह्यात सद्यस्थितीत 905 टीबी रुग्णांवर उपचार क्षयरोग दूरीकरण मोहिमेचा जिल्हाधिका-यांकडून आढावा जिल्ह्यात 345 ग्रामपंचायती...

चंद्रपूर, दि. 30 : क्षयरोग हा पूर्णपणे बरा होतो. क्षयरोगाप्रती समाजामध्ये असलेले भेदभाव दूर करणे व त्यांना शासकीय सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, तसेच क्षयरुग्णांना...

धोपटाळा कॉलनीतील महिला खून प्रकरणाचा २४ तासांत छडा; आरोपी तेलंगणातून जेरबंद

राजुरा : धोपटाळा कॉलनी येथे घडलेल्या महिला खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत उलगडा करण्यात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा (LCB) व राजुरा पोलिसांच्या संयुक्त पथकाला...

बाळूभाऊ धानोरकरांच्या स्मृतींना उजाळा: वरोरात कार्यकर्त्यांकडून आदरांजली; जनसेवेचा संकल्प दृढ

वरोरा :- बाळूभाऊ धानोरकरांच्या स्मृतींना उजाळा वरोरात कार्यकर्त्यांकडून आदरांजली; जनसेवेचा संकल्प दृढ लोकनेते स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आज वरोरा येथील जनसंपर्क कार्यालयात...

पिण्यासाठी पाणी मिळेना! वंधली ग्रामपंचायतीवर लोणगाडगा येथील महिलांचा ‘घागर मोर्चा’

वरोरा  :- मागील तीन-चार महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या लोणगाडगा येथील संतप्त आदिवासी महिलांनी शुक्रवारी दुपारी वंधली गटग्रामपंचायतीवर धडक देत 'घागर मोर्चा' काढला....

इंधन दरवाढ नव्हे, हा तर जनतेच्या खिशावर दिवसाढवळ्या दरोडा’ – खासदार प्रतिभाताई धानोरकर

चंद्रपूर :- "गेल्या अवघ्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात साडेसात रुपयांची प्रचंड वाढ करून या सरकारने सामान्य जनतेच्या खिशावर दिवसाढवळ्या दरोडा टाकला आहे....

महत्त्वाची सूचना: संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी ‘हयात प्रमाणपत्र’ ऑनलाईनच सादर करावे!

वरोरा:-संजय गांधी निराधार योजना आणि केंद्र व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी तहसील कार्यालय, वरोरा यांच्यावतीने अत्यंत महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली...

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त वरोऱ्यात अभिवादन; आमदार करणदादा देवतळे यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम

वरोरा :- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त वरोरा येथील वीर सावरकर चौकात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय...