पावसाळा तोंडावर, आचारसंहिता तात्काळ रद्द करून विकासकामांना गती द्या: खासदार प्रतिभा धानोरकर
चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक अविरोध झाल्याने निवडणूक आयोगाकडे आग्रही मागणी
चंद्रपूर : चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेची निवडणूक पूर्णपणे अविरोध झाली...
बेंगळुरूच्या ‘कोशिस इन्स्टिट्यूट’तर्फे चंद्रपुरात भव्य अभियांत्रिकी करिअर मार्गदर्शन मेळावा संपन्न
"विद्यार्थ्यांना 'स्व. माजी खासदार सुरेश धानोरकर स्मृती शिष्यवृत्ती'चा लाभ घेण्याचे आवाहन"
चंद्रपूर :-बेंगळुरू येथील नामांकित 'कोशिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'च्या वतीने चंद्रपूर येथील 'ग्रँड आयकॉन हॉटेल'मध्ये...
बोडखा मोकाशीची हळद आता राज्यभर गाजणार! जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार ‘हळद संशोधन दौरा’; शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी
वरोरा :- वरोरा तालुक्यातील बोडखा मोकाशी गावाने शेतीमध्ये एक नवा आदर्श निर्माण केला आहे. येथे उत्पादित होणारे हळदीचे बियाणे आता महाराष्ट्रातील 'उत्तम दर्जाचे बियाणे'...
वणीत कंत्राटदाराचा मनमानी कारभार; रखडलेल्या पांदण रस्त्यांमुळे शेतकरी संकटात; मनसेचा आंदोलनाचा इशारा.
वणी :- तालुक्यातील 'मातोश्री ग्रामसमृद्धी शेत व पांदण रस्ते' योजनेची कामे संबंधित कंत्राटदाराने अर्धवट सोडून दिल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. ऐन पेरणीच्या हंगामात...
नागपूर ग्रामीण पोलिसांचा धडाकेबाज प्रहार: झारखंडमधून २ किलो २८५ ग्रॅम अफू जप्त; १३ लाखांचा...
उमरेड/नागपूर :- अमली पदार्थांच्या तस्करीवर नागपूर ग्रामीण पोलिसांनी अत्यंत आक्रमक कारवाई केली आहे. उमरेड पोलिसांत दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना, विशेष पथकाने थेट झारखंड...
चंद्रपूरमध्ये ‘मन की बात’ची धडाकेबाज अंमलबजावणी: आमदार किशोर जोरगेवार यांच्या कामगिरीवर भाजप प्रदेशाध्यक्षांची मोहर...
चंद्रपूर :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'मन की बात' कार्यक्रम देशभर राबविला जात असताना, चंद्रपूर (अ.जा.) विधानसभा मतदार संघाने एक नवा विक्रम प्रस्थापित...
लाडकी बहीण’ योजनेतून ८१ लाख महिलांना वगळणे हा भगिनींचा विश्वासघात :-खासदार प्रतिभा धानोरकर
चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीपूर्वी कोणत्याही कडक निकषांशिवाय सरसकट सर्वांना लाभ मंजूर करायचा आणि निवडणूक संपताच अचानक बँक पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रियेच्या नावाखाली राज्यातील सुमारे...
चंद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई: गुटखा माफियांवर ‘मिनी मोक्का’
चंद्रपूर :- चंद्रपूर पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि सुगंधी तंबाखूच्या अवैध व्यापाराविरुद्ध मोठी धडक मोहीम राबवली आहे. रामनगर पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्ह्यांतर्गत आरोपींविरुद्ध...
चंद्रपुरात मोठी कारवाई: भद्रावतीत १४ लाखांचे ‘मेफेड्रॉन’ जप्त, नागपूरचा तस्कर अटकेत
चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भद्रावती हद्दीत मोठी कारवाई करत अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका इसमाला अटक केली आहे. या कारवाईत ८ लाख...
चंद्रपुरात आदिवासींच्या घरांवर बुलडोझर; मानिकगड आणि अट्रोटेक सिमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची...
चंद्रपूर :-जिवती तालुक्यातील मौजा कुंसूबी आणि नौकारी येथील आदिवासी बांधवांच्या घरांवर रात्रीच्या अंधारात बुलडोझर चालवून त्यांना बेघर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे....










