वरोऱ्यात प्रतिबंधित सुगंधी तंबाखूवर धाड; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त
वरोरा :- वरोरा येथील सरदार पटेल वार्ड भागात प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळताच, चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई...
॥ शोकसंदेश ॥ वरोरा नगरपरिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी श्री. राजेंद्रजी बडसर यांचे दुःखद निधन.
वरोरा नगरपरिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी श्री. राजेंद्रजी बडसर यांचे आज दुपारी 02 च्या सुमारास (अंदाजे) चंद्रपूर येथे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ...
अरविंद विद्या निकेतन वरोराचा 10 वीचा निकाल 100% मुख्याध्यापकांचा व्यवस्थापन मंडळातर्फे सत्कार
वरोरा :- नुकत्याच जाहीर झालेल्या १० वीच्या परीक्षेत स्थानिक अरविंद विद्या निकेतनच्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाची परंपरा कायम राखत विद्यालयाचा निकाल 100 % लावला आहे....
तथागत बुद्धांच्या विचारांची मशाल आता ‘किष्टापूर टोला’त तेवणार! बुद्धविहार लोकार्पण सोहळ्यात जनसमुदायाचा प्रचंड उत्साह
चामोर्शी :- अहिंसा, समता आणि करुणेचा संदेश देणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्धांचे विचार आता गडचिरोलीच्या कानाकोपऱ्यात अधिक बळकट झाले आहेत. चामोर्शी तालुक्यातील किष्टापूर टोला...
वरोऱ्यातील हळद उत्पादकांसाठी सुवर्णसंधी; उत्पादकता वाढीसाठी कृषी विभागाचा ‘मास्टर प्लॅन’ जीआय (GI) मानांकनासह शेतकऱ्यांचे...
वरोरा :- ✍️ अभिषेक किशोर भागडे
वरोरा तालुक्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या आयुष्यात आता सुवर्णकाळ येणार आहे. वरोऱ्यातील हळदीला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या...
महिला वादातून तरुणाची निर्घृण हत्या, ३ नरधम पोलिसांच्या ताब्यात
वणी :- महिलांच्या त्रासावरून झालेल्या एका वादाचे पर्यावसान थेट निर्घृण हत्येत झाल्याने संपूर्ण वणी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मारेगाव तालुक्यातील गोरज शिवारातील मारडा...
नागपुरी तर्री पोह्यांची ‘ग्लोबल’ भरारी; ३००० किलो पोहे बनवून नागपूर नोंदवणार नवा विश्वविक्रम!
नागपूर: आज आपल्या चविष्ट आणि तिखट 'तर्री पोह्यांसाठी' जगप्रसिद्ध असलेल्या नागपूर शहराने आज एक नवा इतिहास रचण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे. आंतरराष्ट्रीय पोहा दिनाचे...
पर्यावरण आणि सामाजिक सुरक्षेसाठी चंद्रपूर पेटून उठणार! पोलिसांचा पुढाकार, महा-सायकल रॅलीचे आयोजन
चंद्रपूर :- पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि एक सुरक्षित, नशामुक्त समाज घडवण्यासाठी चंद्रपूर शहर आता सज्ज झाले आहे. येत्या रविवारी, शहराच्या रस्त्यांवर जनजगृतीची एक महालाट उसळणार...
जिल्ह्याबाहेर शेती असलेल्या शेतकऱ्यांवर संकट ; पीक कर्जापासून वंचित राहिल्याने शेतकरी चिंतेत.
वरोरा :- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील सेवा सहकारी संस्थांशी संबंधित असलेल्या शेतकऱ्यांसमोर एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे. जिल्हा बँकेने नवीन आदेश काढल्यामुळे, ज्या...
मार्डा डॅम परिसरात ३५ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; घातपाताचा संशय, पोलिसांकडून तपास सुरू
मारेगाव :- वर्धा नदीवरील मार्डा डॅम परिसरातील दाडगाव शिवारात एका ३५ ते ४० वर्षीय अज्ञात युवकाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने संपूर्ण परिसरात एकच...










