वरोरा नगरपरिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी श्री. राजेंद्रजी बडसर यांचे आज दुपारी 02 च्या सुमारास (अंदाजे) चंद्रपूर येथे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पार्थिवावर उद्या, दिनांक 08 जून 2026 रोजी सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या आत्म्यास ईश्वर चिरशांती देवो, हीच प्रार्थना. शोकाकुल कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
Home Breaking News ॥ शोकसंदेश ॥ वरोरा नगरपरिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी श्री. राजेंद्रजी बडसर यांचे दुःखद...




