‘लोडशेडिंगमुक्त महाराष्ट्र’ आणि ‘दिनकरन वीजपुरवठा’: राज्याचा विक्रमी वीज इतिहासाकडे प्रवास.

मुंबई | विशेष प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य विधानमंडळाच्या नुकत्याची चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस (देवाभाऊ) यांनी राज्यातील वीज क्षेत्रातील ऐतिहासिक बदलांची घोषणा...

भद्रावतीच्या चिमुकल्यांचा ‘प्रशासकीय अनुभव’; अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून घेतली प्रत्यक्ष भेट

भद्रावती :- दि. २४ भविष्यात आयएएस, आयपीएस अधिकारी, डॉक्टर किंवा संशोधक बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिलभद्र मंडळातर्फे आयोजित उन्हाळी शिबिर एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरले....

वरोरा येथे होणार ‘श्री गजानन विजय’ ग्रंथाचे भावपूर्ण मुखोदगत पारायण; भाविकांना भक्तीमय सोहळ्याचे आमंत्रण

वरोरा :- भक्ती आणि श्रद्धेचा एक अलौकिक सोहळा वरोरा नगरीत आयोजित करण्यात आला आहे. श्री दासगणू महाराज लिखित पवित्र 'श्री गजानन विजय' ग्रंथाचे मुखोदगत...

काळाचा घात: खंबाडा येथे वीज पडून २२ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; परिसरात शोककळा

वरोरा :- मौजा खंबाडा निसर्गाच्या लहरीपणाचा आणि काळाचा असा काही क्रूर खेळ घडला की, एका तरुण शेतकऱ्याचा विचारही न करता बळी घेतला. मौजा खंबाळा...

वरोरा नगरपरिषदेचा निष्काळजीपणा: मालवीय वॉर्डमध्ये मृत्यूचा सापळा; प्रशासनाचे दुर्लक्ष

वरोरा :- शहरातील मालवीय वॉर्ड परिसरात नगरपरिषदेने खोदलेली उघडी आणि खोल नाली आता स्थानिक नागरिकांसाठी जीवघेणी ठरू लागली आहे. व्होल्टास कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत खोदण्यात...

मातृत्वाच्या सुरक्षेला आता शासनाचा ‘अभय’; जननी सुरक्षा योजनेतून माता-बालकांचे आरोग्य होणार अधिक बळकट!

वरोरा :- माता आणि बालकांचा मृत्यूदर कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने सुरू केलेली 'जननी सुरक्षा योजना' आता ग्रामीण भागातील मातांसाठी वरदान ठरत आहे. गरोदर...

वरोऱ्यात निसर्गाचा कोप: वादळी वाऱ्यामुळे पिंपळाचे झाड घरांवर कोसळले; मोठी दुर्घटना टळली

वरोरा :- वरोरा शहरात २२ जून रोजी झालेल्या जोरदार वादळी पावसाने जनजीवन विस्कळीत केले असून, कॉलरी वॉर्ड परिसरात एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे....

वादळी पावसाने घातला कहर; पिंपळाचे झाड कोसळून तीन घरांचे नुकसान.जीवितहानी टळली, तातडीच्या मदतीची मागणी

वरोरा :- २२ जून रोज सोमवारला झालेल्या वादळी पावसामुळे वरोरा शहरातील कॉलरी वॉर्ड परिसरात मोठी दुर्घटना टळली. कल्यानेश्वर हनुमान मंदिरामागील सुमारे अनेक वर्षे जुने...

जमीन मालकांसाठी खुशखबर! ‘एनए’ आणि ‘तुकडेबंदी’चा जाच संपला; आता जमीन खरेदी-विक्री होणार सुलभ!

मुंबई :- महाराष्ट्रातील लाखो जमीन मालकांसाठी राज्य सरकारने एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. महसूल विभागाने 'एनए' (Non-Agricultural) परवानगी आणि 'तुकडेबंदी' कायद्यात मोठे बदल करत,...

वरोराचा सुपुत्र मोहक चवले महाराष्ट्र सीईटी परीक्षेत राज्यात प्रथम; ‘श्री रंगनाथ स्वामी’ पतसंस्थेतर्फे गौरव

वरोरा :- महाराष्ट्र सामाईक प्रवेश परीक्षेत (MHT-CET) वरोरा येथील रहिवासी मोहक संदीप चवले याने संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावून एक नवा इतिहास रचला आहे....