काळी बाहुली, लिंबू आणि फोटोवर खिळे; वरोऱ्यात जादूटोण्याच्या संशयावरून गुन्हा दाखल

वरोरा :- तालुक्यातील शेगाव (बु) येथे अंधश्रद्धा आणि जादूटोण्याच्या संशयावरून घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घरासमोर वारंवार जादूटोण्याचे साहित्य टाकून...

महायुतीचा ‘दणदणीत’ विजय: विधान परिषद निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ!

मुंबई :- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीत 'महायुती'ने आपला दबदबा सिद्ध करत विरोधकांना अक्षरशः धुळीस मिळवले आहे. एकूण १७ पैकी १६ जागांवर...

गडचांदूर पोलिसांची धडक कारवाई: १२ गोवंश जनावरांची कत्तलीतून सुटका; ७ लाख ४० हजारांचा मुद्देमाल...

गडचांदूर:- कत्तलीसाठी निर्दयीपणे कोंबून नेल्या जाणाऱ्या १२ गोवंश जनावरांची गडचांदूर पोलिसांनी थरारक पाठलाग करून सुटका केली आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली...

सहकारातील ‘टेमुर्डे’ पर्व… संघर्षातून यशाकडे आणि ध्येयाकडून ध्येयपूर्तीकडे! ।।

वरोरा :- सहकार आणि कृषी क्षेत्राचे बुलंद नेतृत्व, वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मा. श्री. जयंतराव टेमुर्डे साहेबांना वाढदिवसाच्या प्रज्वलित शुभेच्छा! ​शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू...

बाबांचे जीवाभावाचे कार्यकर्ते हेच आनंदवनचा पाया सामान्य कार्यकर्त्यांबद्दल व्यक्त केली कृतज्ञता आनंदवनातील कुष्ठरोग्यांच्या सेवेला...

वरोरा :- कुष्ठ रुग्णांच्या सेवेचे व्रत सुरू करताना बाबांनी कोणतीही जात-पात, धर्म, पंथ न मानता केवळ मानवता हाच धर्म मानून हे कार्य सुरू केले.त्यांनी...

वरोरा कन्येची गरुडझेप! MHT-CET परीक्षेत सुरभी जाजू हिने मिळवले ९९.९९ पर्सेंटाईल; आमदार करणदादा देवतळे...

वरोरा :-वरोरा येथील सुप्रसिद्ध  डॉ.जाजू यांची नात  कु. सुरभी विशाल जाजू हिने MHT-CET (PCM) २०२६ परीक्षेत तब्बल ९९.९९ पर्सेंटाईल गुण मिळवत तालुक्याच्या शिरपेचात मानाचा...

दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृतीस अभिवादन: विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना मिळणार व्यासपीठ; भव्य ‘लेखी...

वरोरा :- लोकनेते, दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी वरोरा येथे एका भव्य 'लेखी परीक्षेचे' आयोजन करण्यात आले...

वरोरा येथे योग दिनाचा उत्साह: लोकप्रतिनिधी व मान्यवरांची उपस्थिती; ‘निरोगी जीवनासाठी योग’चा दिला संदेश.

वरोरा :- ‘योग हा केवळ व्यायाम नसून ती एक जीवनपद्धती आहे’, हा संदेश देत जागतिक योग दिनानिमित्त वरोरा येथील गांधी उद्यान योग मंडळातर्फे अत्यंत...

🙏जागतिक योग दिनाचा उत्साह: ‘योगातून सुदृढ समाज निर्मिती’चा संकल्प. 🙏

भद्रावती :- 'योगातून निरोगी जीवन आणि सुसंवाद' हा संदेश घेऊन जागतिक योग दिनानिमित्त भद्रावती येथे भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. पतंजली योग समिती...

वरोरा नगरीत भक्तीचा महापूर ” श्री स्वामी समर्थांच्या ” पालखी सोहळ्याचे भव्य आयोजन !

वरोरा :- भक्ती आणि श्रद्धेचा सुगंध सर्वत्र दरवळत असताना, वरोरा नगरीत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट, अक्कलकोट यांच्यावतीने 'श्री स्वामी समर्थ पालखी पादुका...