‘डीजे बंद करा’ म्हणणाऱ्या बापट यांच्यावर थेट हल्ला, पुणे हादरलं.
पुणे :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे आणि उच्च आवाजाच्या साउंड सिस्टीमविरोधात आवाज उठवणारे कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर ३ सप्टेंबर रोजी पुण्याच्या टिळक रोडवर हल्ला झाला.💥...
बँक कर्मचारी ‘लोकसेवक’ नाहीत; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.
नागपूर :- भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम २१ नुसार बँक कर्मचारी हे ‘लोकसेवक’ (Public Servant) श्रेणीत येत नाहीत, असा अत्यंत स्पष्ट आणि महत्त्वाचा निर्णय...
अंबादेवी देवस्थानच्या सेवाव्रतींचा सन्मान; निस्वार्थ सेवेचा गौरव
वरोरा, दि. ६ सप्टेंबर २०२६ :- श्री अंबादेवी देवस्थान, खांजी, वरोरा येथे ‘सेवाव्रतींचा सत्कार सोहळा’ मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. देवस्थानच्या स्थापनेपासून...
धनगर आरक्षणासाठी ‘चलो वरोरा’चा एल्गार ७ सप्टेंबरला तहसील कार्यालयावर विराट एकजूट. १८ सप्टेंबरच्या सर्वोच्च...
वरोरा, दि. ६ सप्टेंबर: धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आता निर्णायक लढ्याची वेळ आल्याचा निर्धार व्यक्त करत "चलो वरोरा" या घोषणेसह वरोरा तालुक्यातील समस्त धनगर...
विवेकानंद महाविद्यालयात विद्यार्थी परिचय कार्यक्रम उत्साहात.मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन.
भद्रावती :- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती येथील अभ्यास केंद्र क्रमांक ४२२७ ए (A) येथे समंत्रक व विद्यार्थी परिचय कार्यक्रम उत्साहपूर्ण...
भारतीय जनता पार्टी वरोरा आणि महिला आघाडीच्या वतीने आयोजित रक्षाबंधन सोहळा हजारो महिलांच्या उपस्थितीत...
वरोरा :- बंध, आपुलकी व स्नेहाचा पवित्र सण असलेल्या रक्षाबंधन निमित्त भारतीय जनता पार्टी वरोरा आणि भारतीय जनता पार्टी महिला आघाडी वरोरातर्फे आयोजित करण्यात...
५४ वर्षा जुनी धोकादायक पाण्याची टाकी अखेर जमिनदोस्त; नगरसेविका सौ. रोशनी संदीप भडके यांच्या...
वरोरा :- शहरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, वरोरा नगरपरिषदेच्या हद्दीतील ५४ वर्षे जुनी आणि अत्यंत जीर्ण झालेली धोकादायक पाण्याची टाकी नुकतीच यशस्वीरित्या पाडण्यात...
गणेशोत्सवात सामाजिक जनजागृतीला प्राधान्य; चंद्रपूर पोलिसांकडून गणेश मंडळांसाठी आकर्षक स्पर्धेची घोषणा.
" पदार्थविरोधी जनजागृती, ध्वनी प्रदूषण नियंत्रण, महिला सुरक्षा आणि नियमपालनावर भर; प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कारांनी होणार गौरव"चंद्रपूर :-यंदाचा गणेशोत्सव शांततेत, सुरक्षिततेत आणि सामाजिक...
अल्पवयीनेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला १० वर्षांची सश्रम कैद.रामनगर पोलिसांचा भक्कम तपास; न्यायालयाने सुनावली...
चंद्रपूर :- अल्पवयीन बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात रामनगर पोलिसांनी केलेल्या सखोल तपासामुळे आरोपीला अखेर न्यायालयाने १० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा आणि ५ हजार रुपयांचा...
चंद्रपुरात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; ओडिसातून आणलेला ५ लाखांहून अधिकचा गांजा जप्त.
चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने चंद्रपूर शहरात अमली पदार्थांच्या बेकायदेशीर वाहतूक व विक्रीविरुद्ध राबवलेल्या तीव्र मोहिमेत बल्लारपूर-बामणी मार्गावर मोठी कारवाई केली आहे....










