येन्सा गावातील शासकीय पाणीपुरवठ्याच्या पाण्यात पक्ष्याचे पिसे; दुर्गंधीमुळे नागरिकांमध्ये संताप.
वरोरा :- येन्सा गावातील शासकीय पाणीपुरवठ्यातून मिळणाऱ्या पाण्याबाबत नागरिकांकडून गंभीर तक्रार समोर आली आहे. आज पाणी भरताना पाण्यामध्ये पक्ष्याचे पिसे आढळून आले असून, पाण्याला...
पावसाने दडी मारल्याने बळीराजाअडचणीत सोया बीन पीक ७० टक्के उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर.सरकारने शेतकऱ्यांचे पंचनामे...
ब्रह्मपुरी :- पावसाने दडी मारल्याने बळीराजाअडचणीत सोया बीन पीक ७० टक्के उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर.सरकारने शेतकऱ्यांचे पंचनामे करून युद्धपातळीवर शेतकऱ्यांना मदत करावी,काँग्रेस विधिमंडळ नेते विजय...
रोट्रॅक्ट क्लब ऑफ वरोराच्या वतीने लोकमान्य विद्यालयात दहीहंडी महोत्सव जल्लोषात संपन्न; गोविंदा पथकांचा अभूतपूर्व...
वरोरा :- लोकमान्य विद्यालय, वरोरा येथे रोटरॅक्ट क्लब ऑफ वरोराच्या वतीने दहीहंडी महोत्सव अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमात आनंद, उत्साह,...
सरळ सेवा भरतीतील छोट्या संवर्गातील पदांच्या बिंदू नामावली पुनर्विलोचनासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती...
केळापूर :- सरळ सेवा भरती प्रक्रियेत छोट्या संवर्गातील पदे भरताना निर्माण होणाऱ्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे....
६२ वर्षांच्या ज्ञानपरंपरेसमोर आर्थिक संकट; कर्मयोगी बाबा आमटे यांच्या ‘आनंद निकेतन महाविद्यालय’वर हस्तांतरणाची वेळ!
आनंदवन :- ६२ वर्षांच्या ज्ञानपरंपरेसमोर आर्थिक संकट; कर्मयोगी बाबा आमटे यांच्या ‘आनंद निकेतन महाविद्यालय’वर हस्तांतरणाची वेळ महाराष्ट्राच्या सामाजिक आणि शैक्षणिक पटलावर सुवर्णअक्षरांनी लिहिलेलं नाव...
जन्माष्टमी निमित्त ब्रह्मपुरी येथे युवक काँग्रेस तर्फे दहीहंडी उत्सवाचे आयोजन.
ब्रह्मपुरी :- देशातील महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराची हंडी जनताच फोडणार विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार जन्माष्टमीक निमित्त ब्रह्मपुरी येथे युवक काँग्रेस तर्फे दहीहंडी उत्सवाचे आयोजन.बोरगाव...
वर्धा-बल्लारशाह पॅसेंजर ट्रेनच्या वेळेत बदल मंजूर, विदर्भ अन् दुरंतोच्या प्रवाशांना मोठा दिलासा.खासदार प्रतिभा...
चंद्रपूर :- वर्धा-बल्लारशाह पॅसेंजर ट्रेनच्या वेळेत बदल करून प्रवाशांना कनेक्टिंग ट्रेन्स उपलब्ध करून देण्याची खासदार प्रतिभा धानोरकर यांची महत्त्वपूर्ण मागणी मध्य रेल्वे प्रशासनाने तात्काळ...
वरोरा येथे सकल धनगर समाजा तर्फे तहसीलदारांना निवेदन; एसटी आरक्षणासह विविध मागण्यांकडे शासनाचे वेधले...
वरोरा :- धनगर समाजाच्या प्रलंबित व न्याय्य मागण्यांकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सकल धनगर जमात संघटना, वरोरा यांच्या वतीने आज वरोराचे तहसीलदार योगेश कोटकर...
२५ वर्षांची मागणी पुन्हा ऐरणीवर; राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ‘भारतरत्न’ द्या – वरोरा श्री गुरुदेव...
वरोरा :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करावा, या मागणीला पुन्हा जोर मिळाला आहे. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा...
चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; बल्लारशा हद्दीत ५,५२,००० रुपयांचा अवैध विदेशी दारूचा साठा...
चंद्रपूर, दिनांक ७ सप्टेंबर २०२६ :- स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत बल्लारशा पोलीस स्टेशन हद्दीत नाकाबंदी दरम्यान अवैधरित्या...










