Home Breaking News ​”बदल घडवूया आपल्या गावचा: ‘गाव तिथे फोरम’ अभियानाचा संकल्प!”

​”बदल घडवूया आपल्या गावचा: ‘गाव तिथे फोरम’ अभियानाचा संकल्प!”

भद्रावती : भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान अय्युबभाई कच्छी यांचे आदेशानुसार संंपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका स्तरावर फोरम च्या शाखा स्थापित करन्याच्या कार्याला फोरम कोअर कमेटी व पदाधिकारी कामाला लागले आहेत.




फोरम चा विस्तार व फोरम ची विचारधारा गावागावात पोहोचविनार आहे.”गांव तिथे फोरम” या संकल्पनेनुसार भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया खऱ्या अर्थाने भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला जागृत भारत निर्मितीस हातभार लावन्याचा प्रयत्न करणार आहे.सध्या देशाची अवस्था पाहता सर्वसामान्य जनतेचा कुनीच वाली उरला नाही. दिवसेंदिवस त्यांचेवर अन्याय अत्याचार वाढला आहे.त्यांचा दबलेला आवाज शासन दरबारी पोहोचविन्याचे काम फोरम आपल्या माध्यमातुन करनार आहे.फोरम आपले कार्य आक्रमकपणे करीत असुन चिमुर मधे फोरम चे पदाधिकारी नियुक्त झाले आहे
लवकरच फोरम ची शाखा स्थापन होनार आहे.भद्रावती मधेही फोरम सक्रिय झाला आहे.जुन्या पदाधिकाऱ्यांनी नव्या उमेदीने फोरम मधे प्रवेश केला आहे.सुनिल रामटेके यांची तालुका उपाध्यक्ष पदी तर जितेंद्र गुलानी यांना शहर उपाध्यक्ष पदाची जवाबदारी देन्यात आली आहे.
फोरम च्या भद्रावती महिला तालुका अध्यक्ष पदी जया मुकेश मेश्राम व महिला शहर अध्यक्षपदी विभा मदन बेहरे यांची नियुक्ति करन्यात आली आहे.फोरमतर्फे लवकरच त्यांचा सत्कार करण्यात येनार आहे.
भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया च्या चंद्रपुर येथिल मुख्य कार्यालयात सदर नियुक्ति केल्याची घोषणा फोरम चे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान अय्युबभाई कच्छी यांनी केली.या प्रसंगी राष्ट्रीय युवा अध्यक्ष अरशदभाई कच्छी, राष्ट्रीय प्रसिद्धि प्रमुख शोएबभाई कच्छी, केंद्रीय सदस्य नागेन्द्र चटपल्लीवार, केंद्रीय महानगर अध्यक्ष देवेंद्र हिंगोरानी, चंद्रपुर गडचिरोली निरीक्षक दिनेश मिश्राजी, राष्ट्रीय महासचिव सफीरुद्दीन ख्वाजा साहब, केंद्रीय सदस्य संजयजी मार्टिन, चंद्रपुर महानगर अध्यक्ष जुनैद खान ई.ऊपस्थित होते.