स्थानिक गुन्हे शाखेची ब्रम्हपुरी हद्दीत मोठी कारवाई; ५ लाख ६० हजारांचा अवैध देशी दारूसाठा...
ब्रम्हपुरी (दि. ०८) :- ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत...
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरची मोठी कारवाई; वाडी पोलिसांत गुन्ह्याची नोंद असलेली चोरीची मोटारसायकल जप्त...
चंद्रपूर, दिनांक ९ सप्टेंबर २०२६ :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत चंद्रपूर शहर परिसरातून २ आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून...
Youth Socialgram Foundation चा ५ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न; आनंदवन येथे वृक्षारोपण व...
वरोरा :-आनंदवन येथे ‘Youth Socialgram Foundation’चा ५ वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आनंदवन...
NSS विद्यार्थ्यांकडून प्रार्थना मंदिर परिसरात श्रमदान
वरोरा, दि. 8 sept. : आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन, वरोरा येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज...
वरोरा पोलिसांची मोठी कारवाई: आंबेडकर पुतळ्याजवळ ५२ तास जुगार खेळणाऱ्या ४ जणांवर छापा, ५,७७०...
वरोरा :- वरोरा पोलीस स्टेशनच्या पथकाने डायल ११२ वरील कॉलनुसार आंबेडकर पुतळा जवळील श्रीचित कारेकर यांच्या घरासमोर छापा टाकून ५२ तास पत्त्यावर जुगार खेळणाऱ्या...
काँग्रेसचा वाढला प्रभाव! भाजपला मोठा धक्का देत वरोरा बाजार समितीचे संचालक विलासभाऊ झीले यांचा...
वरोरा :- भाजपला रामराम ठोकत वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक विलासभाऊ झीले यांनी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकृतपणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस...
लोकमान्य महाविद्यालयात सायबर गुन्ह्याविषयी जनजागृती कार्यशाळा संपन्न; ” विवेक आणि सावधगिरीच बचावाचे हत्यार ”...
वरोरा :- "प्रत्येकांनी आपला विवेक वापरल्यास आणि लालच व भीती दूर ठेवल्यास कोणीही फसवणूक करू शकत नाही," असा मोलाचा संदेश सहायक पोलीस निरीक्षक शरद...
चंद्रपूर जिल्ह्यात आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर लेझर लाईट, डी.जे. व तीव्र ध्वनिफेकांवर निर्बंध; पोलीस अधीक्षक...
चंद्रपूर :-चंद्रपूर जिल्ह्यात आगामी काळात पोळा, तान्हा पोळा, गणेशोत्सव आणि विसर्जन यांसारखे विविध धार्मिक, सांस्कृतिक व सार्वजनिक उत्सव आयोजित केले जाणार आहेत. दिनांक ०५/०९/२०२६...
यवतमाळमध्ये आदिवासी विद्यार्थी व बेरोजगार युवकांच्या आंदोलनाला यश; मंत्र्यांच्या भेटीनंतर आंदोलन स्थगित.
यवतमाळ :- पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या पदभरतीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनावर अखेर यशस्वी आणि सकारात्मक तोडगा निघाला आहे. आदिवासी...
यवतमाळमध्ये आदिवासी विद्यार्थी व बेरोजगार युवकांच्या आंदोलनाला यश; प्रलंबित पदभरतीबाबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
यवतमाळ :- पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या पदभरतीसह विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी यवतमाळ येथील महसूल भवन येथे नुकतीच एक उच्चस्तरीय महत्त्वाची...










