रोटरी क्लब वरोराचा स्तुत्य उपक्रम; ५ शाळांना दिले वॉटर फिल्टर; विद्यार्थ्यांची पिण्याच्या पाण्याची सोय
वरोरा :- विद्यार्थ्यांना शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावे, या उदात्त हेतूने 'रोटरी क्लब ऑफ वरोरा'ने सामाजिक जबाबदारीचे भान राखत एक महत्त्वाचे पाऊल उचलले...
न्यायालयांना आता ३ महिन्यांत निकाल आणि २४ तासांत जामिनावर निर्णय देणे बंधनकारक!
मुंबई :- न्यायालयांना आता ३ महिन्यांत निकाल आणि २४ तासांत जामिनावर निर्णय देणे बंधनकारक.
न्यायदानाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक अत्यंत धाडसी आणि महत्त्वाचा...
वरोरा नगरपरिषदेत खळबळ: मुख्याधिकाऱ्यांच्या वर्तणुकीवरून भाजप नगरसेवक आक्रमक; अखेर मागितली जाहीर माफी.
वरोरा :- वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार करणदादा देवतळे यांच्या उपस्थितीत आयोजित 'नमो उद्यान'च्या उद्घाटनादरम्यान वरोरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांच्याकडून झालेल्या कथित गैरवर्तणुकीमुळे...
जनसेवेचा वारसा अन् विदर्भाचा आवाज: राजूभाऊ उंबरकर यांच्या कार्यपद्धतीचा एक आढावा व त्यांना जन्मदिवसाच्या...
वनी :-जनसेवेचा वारसा अन् विदर्भाचा आवाज राजूभाऊ उंबरकर यांच्या कार्यपद्धतीचा एक आढावा
विदर्भाच्या मातीत अनेक समाजसेवक कार्यरत आहेत, परंतु ज्यांनी आपल्या निःस्वार्थी कार्याचा ठसा उमटवला...
वरोरा नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; दूषित पाणी पुरवठ्यामुळे संताप.
वरोरा:- वरोरा नगरपरिषदेच्या निष्काळजीपणामुळे आणि जबाबदार अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. येथील कर्मचारी आणि ठेकेदारांनी केलेल्या...
चंद्रपूर भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीच्या घोषणेवरून खळबळ
चंद्रपूर :- चंद्रपूर भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला असून, यावरून पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपच्या ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करताना स्थानिक...
नवे पर्व, नवी उमेद: वरोरा येथील भारत भूषण शाळेत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत.
वरोरा :-ज्ञानाच्या महासागरात पाऊल ठेवणाऱ्या चिमुकल्यांसाठी आजचा दिवस एक सोनेरी पर्व ठरला. वरोरा येथील भारत भूषण विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे अत्यंत...
नागपूर हादरले: फुटाळा तलावाजवळ गँगस्टरच्या भाच्याची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ
नागपूर :-नागपूर शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, मंगळवारी रात्री फुटाळा तलाव परिसरात झालेल्या भीषण हत्याकांडामुळे संपूर्ण शहर हादरले आहे. कुख्यात गँगस्टर...
जिवती तालुक्यातील वनपट्ट्यांचा प्रश्न मार्गी: मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे निर्देश.
मुंबई :-चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या वनजमीन पट्ट्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील विधान भवनात उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत शेतकऱ्यांचे...
सावधान! वाहनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना; उद्यापासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या गाड्यांवर होणार कारवाई!
महाराष्ट्र :-जर तुमच्या गाडीवर अजूनही 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' (HSRP) नसेल, तर सावधान! कारण उद्या, म्हणजेच १ जुलैपासून वाहनधारकांवर राज्यभरात कडक दंडात्मक कारवाई करण्यात...









