वरोरा: महावितरणच्या ३३/११ के.व्ही. उपकेंद्रासमोरील रस्ता पाण्याखाली; कर्मचाऱ्यांसह नागरिकांचा जीवघेणा प्रवास
वरोरा :- शहरातील वणी बायपास परिसरातील ३३/११ के.व्ही. महावितरण उपकेंद्रासमोरील मुख्य रस्त्याची पावसाळ्यामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. पावसाचे पाणी साचल्यामुळे या रस्त्याला अक्षरश:...
शिक्षणसेवा हीच राष्ट्रसेवा’: वरोरा-भद्रावतीचे लाडके आमदार करणदादा देवतळे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटपाचा स्तुत्य...
वरोरा :- वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे लोकप्रतिनिधी, तरुण आणि तडफदार आमदार मा. श्री. करणदादा संजयजी देवतळे यांचा वाढदिवस संपूर्ण मतदार संघात उत्साहात साजरा करण्यात येत...
वरोऱ्यात जनसेवेचा महायज्ञ: संजू राम व त्यांच्या टीमच्या पुढाकाराने उप जिल्हा रुग्णालयात ‘बेबी किट...
वरोरा :- वरोरा शहरात सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या संजू राम आणि त्यांच्या समर्थकांसाठी जनसेवा हेच ध्येय बनले आहे. मा. आमदार करणदादा देवतळे यांच्या वाढदिवसानिमित्त,...
सामाजिक बांधिलकीचा वस्तुपाठ: ‘श्री शिवस्वराज्य ढोल-ताशा ध्वज पथका’कडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप.
वरोरा :- केवळ ढोल-ताशांच्या गजराने भारावून न जाता, समाजाप्रती आपली नैतिक जबाबदारी ओळखून 'श्री शिवस्वराज्य ढोल-ताशा ध्वज पथक, वरोरा'ने शिक्षणाची ज्योत तेवत ठेवण्यासाठी एक...
वरोरा-भद्रावतीचे लोकप्रिय आमदार मा. श्री. करणदादा संजयजी देवतळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.
वरोरा :- वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेले लोकप्रिय आमदार मा. श्री. करणदादा संजयजी देवतळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एका भव्य रक्तदान शिबिराचे...
परराज्यातील नागरिकांच्या मतदार नोंदणीवर मनसेची हरकत; सखोल चौकशीची मनसे पक्ष नेते राजू उंबरकर यांची...
(प्रतिनिधी) :- वणी विधानसभा मतदारसंघातील विशेष मतदार यादी पुनरिक्षण (SIR) मोहिमे दरम्यान परराज्यातील नागरिकांच्या मतदार नोंदणीबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप नोंदवला आहे. या संदर्भात...
💥BIG BREAKING💥 शिक्षकांवर आता प्रशिक्षणाचे बंधन; सरकारी निर्णयाचा धडाका!
मुंबई :-शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकारने आता कंबर कसली असून एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत, आता राज्यातील...
निष्पाप पूर्वेशच्या मृत्यूला जबाबदार कोण? अखेर ‘विदर्भ मल्टीसर्व्हिसेस’ ब्लॅकलिस्टेड, पण प्रशासनावर कारवाई कधी?
वरोरा :- शहरातील एका निष्पाप ४ वर्षीय बालकाच्या, पूर्वेश वांढरेच्या मृत्यूने संपूर्ण वरोरा हादरले होते. दूषित पाणीपुरवठ्यामुळे झालेल्या या दुर्देवी मृत्यूनंतर जनतेचा आक्रोश लक्षात...
ध्येय, शिस्त आणि सातत्य हाच यशाचा मंत्र; विद्यार्थ्यांना शरद भस्मे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
वरोरा : स्व. चंद्रभागाबाई नारायण घुमे बहुउद्देशीय संस्था संचालित लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार सामूहिक अभ्यास केंद्र, वरोरा येथे रविवार विशेष उपक्रमांतर्गत अधिकारी भेट व प्रेरणादायी...
वरोऱ्यात जुन्या वादातून खळबळ; मोबाईल शॉपीत घुसून युवकावर चाकूने जीवघेणा हल्ला.
वरोरा :- शहरातील नेहरु चौक परिसरात जुन्या वादातून दोन आरोपींनी एका युवकावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. या हल्ल्यात...










