7 November 2026News Website

Day: 11 September 2026

Breaking News · 11 September 2026

चंद्रपूर चे मोटारसायकल/मोपेड चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीवर कारवाई. २,३०,०००/- किमतीच्या ०४ दुचाकी हस्तगत, एकूण ०५ चोरीचे गुन्हे उघडकीस.

चंद्रपूर :- स्थानिक गुन्हा शाखा चंद्रपूर तर्फे  चंद्रपूरची मोटारसायकल/मोपेड चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपी वर कारवाई.२,३०,०००/- किमतीच्या…

विदर्भ · 11 September 2026

गोंडवाना विद्यापीठाच्या भविष्यातील गरजा ओळखूनच आराखडा तयार करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर  :- गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या नवीन परिसराची रचना करताना आत्याधुनिक शैक्षणिक सुविधा तसेच विद्यापीठाच्या भविष्यातील…

विदर्भ · 11 September 2026

पांढरकवड्यात शेतकरी बांधवांसोबत उत्साहात रंगला बैलपोळा; आमदार प्रा. राजूभाऊ तोडसाम यांच्या उपस्थितीत बळीराजाचा सन्मान.

पांढरकवडा :-शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून तो महाराष्ट्राच्या प्रगतीचा खरा आधारस्तंभ आहे, याच भावनेतून पांढरकवडा येथील…

Breaking News, विदर्भ · 11 September 2026

पुढील २० वर्षांत खाण क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेत अर्धा ट्रिलियन डॉलरचे योगदान देणार.खाण अभियंत्यांच्या ३६व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे थाटात उद्घाटन

नागपूर, ११  :-विदर्भाची मायनिंग व ग्रीन स्टील हब बनण्याच्या दिशेने वाटचाल.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भामध्ये मायनिंगच्या माध्यमातून…

जिल्हा · 11 September 2026

विकासाच्या नावाखाली ठेकेदारांचे आर्थिक शोषण; रखडलेली देयके तात्काळ अदा करा – शिवसेनेचा आक्रमक पवित्रा.

चंद्रपूर :-ग्रामपंचायतीमार्फत पूर्ण झालेल्या विविध विकासकामांची अनेक महिन्यांपासून रखडलेली देयके तत्काळ अदा करावीत, या आक्रमक मागणीसाठी…

Breaking News · 11 September 2026

चंद्रपुरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विशेष प्रतिबंधक मोहीम; आतापर्यंत ५२८ इसमांवर प्रतिबंधक कारवाई.

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वचक निर्माण करण्यासाठी…

Breaking News · 11 September 2026

महावितरण व नगरपरिषदेच्या अनास्थेमुळे गांधी चौकात मृत्यूचे सावट: तळातून सडलेला विद्युत खांब देतोय मोठ्या अपघाताला आमंत्रण.

वरोरा (प्रतिनिधी) :- शहरातील अतिशय व्यस्त आणि मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गांधी चौक परिसरात महावितरण…