मुंबई, २४ मे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे यंदाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.यंदाच्या वर्षी १४ जून रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, मनमाला टॅक रोड, मांटुगा -माहीम, मुंबई येथे सायंकाळी ४ वाजता पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.कलावंत व नाट्य रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन अभिनेते प्रशांत दामले यांनी केले आहे.
Related News

Breaking News · 5 November 2026
चंद्रपूर पालिकेत राजकीय भूकंप! काँग्रेसच्या अंतर्गत संघर्षाला पूर्णविराम: सुरेंद्र अडबालेंना मोठा झटका, राजेश अडूर पुन्हा काँग्रेसचे अधिकृत गटनेते!
नागपूर / चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदावरून गेल्या काही महिन्यांपासून सुरू…

Breaking News · 29 October 2026
सर्वपक्षीय कोजागिरी पौर्णिमा स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न; दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीने रंगला सोहळा
वरोरा :- चंद्राच्या शीतल प्रकाशात, आपुलकीच्या आणि मैत्रीच्या नात्यांचा गोडवा अनुभवत वरोरा येथे ‘वरोराकरान तर्फे सर्वपक्षीय…

Breaking News · 28 October 2026
एनएयुआयच्या दणक्यानंतर शांतराम पोतदुखे विधी महाविद्यालयाची नरमाई; विद्यार्थ्यांवर कोणतीही दंडात्मक कारवाई होणार नाही!
चंद्रपूर :- २८ ऑक्टोबर २०२६ शहरातील शांतराम पोतदुखे विधी महाविद्यालयाने २५ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित केलेल्या ‘मन…

Breaking News · 20 October 2026
पदवीधर निवडणुकीत विजयाचा संकल्प; पालकमंत्री अशोकजी उईके व माजी केंद्रीय मंत्री हंसराजजी अहिर यांचे मार्गदर्शन
वरोरा येथे महायुतीचे उमेदवार सुधाकरजी कोहळे यांच्या प्रचारार्थ महत्त्वपूर्ण बैठक संपन्न! वरोरा :- नागपूर विभाग पदवीधर…
