वरोरा शहराच्या विकासासाठी नगरसेवक संतोष पवार आक्रमक; विविध विकासकामांसाठी मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

वरोरा  :- अभिषेक किशोर भागडे वरोरा शहरातील प्रभाग क्रमांक ३ (संत गाडगेबाबा प्रभाग) मधील प्रलंबित नागरी समस्या सोडवण्यासाठी आणि परिसरातील मंदिरांचा कायापालट करण्यासाठी नगरसेवक तथा...

नागपूर, वर्धा येथे उभारले जाणार दत्ता मेघे यांचे स्मारक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा 

  नागपूर :- माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते स्व. दत्ता मेघे यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी नागपूर आणि वर्धा येथे भव्य...

आवळपूर ग्रामपंचायत येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन.

कोरपना (प्रतिनिधी): - लीलाधर काळे ( गडचांदूर ) सामान्य नागरिक, शेतकरी, दिव्यांग आणि महिलांच्या महसूल विभागाशी संबंधित समस्यांचे जागेवरच निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत...

लोकनेते संजयभाऊ धोटे यांचा जनसंपर्क झंझावात; प्रणय ढोले यांचा भव्य सत्कार!

राजुरा प्रतिनिधी :- लीलाधर काळे ( गडचांदूर ) जनसेवेचा वारसा लाभलेले व्यक्तिमत्व आणि भारतीय जनता पार्टीचे खंबीर नेतृत्व माजी आमदार संजयभाऊ धोटे यांनी आज पुन्हा...

सावली-मुल परिसरात धुमाकूळ घालणारा ‘शेटटी गँग’चा म्होरक्या जेरबंद ११२ ग्रॅम सोने जप्त !

चंद्रपूर/सावली :- गेल्या अनेक दिवसांपासून सावली आणि मुल परिसरात घरफोडीच्या गुन्ह्यांनी दहशत निर्माण करणाऱ्या 'शेटटी गँग'च्या कुख्यात म्होरक्याला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि...

आ.मुनगंटीवार यांचे वन-जमीन व महसूल नोंदीतील तफावत तसेच ७/१२ संगणकीकरणातील अडथळे दूर करण्याचे निर्देश...

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे पोंभूर्णा तालुक्यातील गंगापूर नवीनला महसुली दर्जा देण्याच्या प्रक्रियेला गती आ. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक चंद्रपूर - राज्याचे माजी वने व...

धक्कादायक :- चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कारभाराची आता उच्च न्यायालयाकडून चौकशी; डॉ. अशोक जीवतोडे...

चंद्रपूर :- जिल्ह्यातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोक जिवतोडे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कठोर पावले उचलली आहेत....

शेगाव–चिमूर महामार्गावर काळाचा घाला: ट्रॅक्टर-दुचाकीच्या भीषण धडकेत भद्रावतीचा तरुण जागीच ठार

वरोरा (प्रतिनिधी):- शेगाव–चिमूर महामार्गावर आज मंगळवारी सकाळी रक्ताचा सडा पडला. पद्मावार राईस मिलजवळ दुचाकी आणि ट्रॅक्टर-ट्रॉलीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ३४ वर्षीय...

वरोऱ्यात ‘विशाल हिंदू संमेलना’द्वारे हिंदुत्वाचा जयघोष; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव

वरोरा : -  ✍️ अभिषेक किशोरराव भागडे वरोरा :-  राजेंद्र प्रसाद वस्ती येथील हनुमान मंदिर (देवांगन), चीरघर प्लॉट, नेताजी वार्ड येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन; ३१ हजारांचे प्रथम पारितोषिक!

मुंबई/प्रतिनिधी :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत एका विशेष राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले...