“सुधारा, नाहीतर खुर्ची खाली करा”* डॉक्टर गायब अन् परिसरात घाणीचे साम्राज्य.मेडिकल कॉलेजमधील अस्वच्छतेवरून खासदार...

चंद्रपूर :- जिल्ह्याचा आरोग्य कणा असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची विदारक अवस्था पाहून खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रशासनाचे चांगलेच वाभाडे काढले. गुरुवारी दुपारी त्यांनी रुग्णालयाला...

नगरपरिषद महासंघाच्या कार्यकारिणीत चंद्रपूरचा दबदबा; ५ पदाधिकारी बिनविरोध निवडून येत जिल्ह्याचा गौरव!

मुंबई :-दि. २७/०४/२६ मुंबई येथे आज पार पडलेल्या 'नगरपरिषद महासंघ' महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्याने ऐतिहासिक यश संपादन केले आहे. या निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्याचा...

‘मन की बात’ म्हणजे राष्ट्रनिर्माणाचा राजमार्ग; विसापूरच्या कार्यक्रमात जनसेवेचा निर्धार.

चंद्रपूर :-"पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमातून मिळणारी प्रेरणा ही केवळ शब्दांपुरती मर्यादित नसून, ती राष्ट्रनिर्माणाचा एक सशक्त राजमार्ग आहे," असे...

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदी डॉ. राहुल साळवे यांची निवड 

भद्रावती :- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांची बैठक केंद्रीय राज्य कार्यकारणी सदस्य रामभाऊ डोंगरे, विविध उपक्रम सहकार्यकारी सदस्य शारदा खोब्रागडे, उके, जिल्हाध्यक्ष...

*सिद्धू मूसेवालाच्या आठवणींना उजाळा: विदर्भातील एका खऱ्या चाहत्याची भावनिक साद !*

वरोरा :- अभिषेक किशोर भागडे एखाद्या कलाकारावर प्रेम करणे म्हणजे काय असते? केवळ गाणी ऐकणे किंवा फोटो शेअर करणे म्हणजे फॅन असणे नव्हे, तर त्या...

जनगणनेत विचारले जाणार ३४ प्रश्न; १ मेपासून डिजिटल प्रक्रियेला सुरुवात.

वारोरा :- अभिषक भागडे येत्या १ मे पासून देशात जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होत आहे. या जनगणनेत नागरिकांच्या घरातील विविध सुविधांची माहिती घेतली जाणार असून,...

स्वर्गीय संजयजी देवतळे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ रुग्णांसाठी मोफत ‘टिफिन सेवा’ सुरू

वरोरा :- २५ एप्रिल २०२६ समाजसेवेचा वसा पुढे चालवत, स्वर्गीय संजयजी देवतळे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आजपासून रुग्णांसाठी एक अत्यंत स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 'आमदार...

खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही; खत, बियाणे व पतपुरवठ्यावर विशेष लक्ष

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला खरीप हंगाम २०२६-२७ नियोजनाचा सविस्तर आढावा व त्यांच्या पुढाकारातून २८ तारखेला मुंबईत राज्यमंत्री कृषी व सचिवांसोबत बैठक; शेती संदर्भातील दीर्घकालीन...

रामाळा तलावातील माशांचा मृत्यू म्हणजे ३० कोटींच्या निधीचा ‘बळी दोषी  अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा...

  चंद्रपूर : चंद्रपूर शहराचे ऐतिहासिक भूषण असलेल्या रामाळा तलावात सध्या हजारो माशांचा जो सामूहिक मृत्यू झाला आहे, तो केवळ तांत्रिक बिघाड नसून प्रशासकीय यंत्रणेचा...

लोकनेते माजी मंत्री स्व. संजयजी देवतळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य निःशुल्क सर्व रोगनिदान, रक्तदान शिबीर...

वरोरा :- लोकनेते माजी मंत्री स्व. संजयजी देवतळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य निःशुल्क सर्व रोगनिदान, रक्तदान शिबीर व आयुष्मान कार्ड वितरण सोहळा.महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण...