गोंडपिपरीतील १२ गावांच्या जमीन अधिग्रहणाविरुद्ध शेतकरी आक्रमक; लोकप्रतिनिधींना ‘गावबंदी’चा इशारा
चंद्रपूर :- आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात विकासाच्या नावाखाली चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील १२ गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याच्या सरकारच्या मनमानी कारभाराविरुद्ध आता जनक्षोभ उसळला...
यात्रा वार्डात भीषण आग; अग्निशामक दलाच्या तत्परतेने अनर्थ टळला!
वरोरा :- वरोरा शहरातील प्रभाग क्रमांक ७ अंतर्गत येणाऱ्या 'यात्रा वार्ड' परिसरात आज एका दुकानाला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या...
वना नदी घाटावरील वाळू तस्करीच्या खड्ड्यात बुडून युवकाचा मृत्यू; माजी आमदार राजू तिमांडे आक्रमक,...
वरोरा :-तालुक्यातील केळी येथील वना नदी घाटावर अवैध वाळू तस्करीमुळे तयार झालेल्या खोल खड्ड्यात बुडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे....
नागपूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: आंतरराज्य अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, १ कोटी...
नागपूर :- नागपूर ग्रामीण पोलिसांनी आंतरराज्य अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश करत झारखंडमधील सिमडेगा येथून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आणि रोख...
मोठी बातमी: लाल नाला धरणाचे दरवाजे उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!
चंद्रपूर :-जिल्ह्यातील पाणी नियोजनाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या अधिकृत परवानगीनुसार, 'लाल नाला' धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्याचा निर्णय...
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा राष्ट्रीय सन्मान हा प्रत्येक देशभक्ताची भावना त्यांना भारतरत्न ने सन्मानित करण्याबाबतचा शासकीय...
चंद्रपूर :-२८ मे रोजी देशभरात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरी होत असताना त्यांच्या राष्ट्रनिष्ठ कार्याचा गौरव करण्यासाठी राज्य...
वणीतील वेकोलीच्या कोळसा वाहतुकीमुळे शेतकरी आणि नागरिक त्रस्त; नुकसान भरपाई व आरोग्य सुविधांसाठी मनसेचे...
वणी :- वणी तालुक्यातील वेकोली (WCL) खाणींतून होणारी बेजबाबदार कोळसा वाहतूक आणि त्यामुळे उडणाऱ्या धूळीमुळे येथील शेतकरी व नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. पिकांचे...
230 आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा समारोप
चंद्रपूर, दि. 26 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर यांच्यावतीने 23 एप्रिल ते 22 मे 2026 पर्यंत घेण्यात आलेल्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा समारोप...
पाणी टंचाई निवारणासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे 693 उपाययोजना
चंद्रपूर :- यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यात उष्णतेची लाट जाणवत आहे. जिल्ह्याचा पारा 45 अशांपर्यत पोहचला असून ग्रामीण भागात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे....
राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! सुप्रिया सुळेंच्या व्याह्यांची राजकीय एन्ट्री; भाजपच्या तिकीटावर लढणार
नागपुर :- वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही आणि बडे उद्योजक अरुण लखानी...










