महायुतीच्या विजयासाठी महाजनांनी घेतली भुजबळांची भेट, दोन तास चालली खलबते

नाशिक: नाशिक व दिंडोरी या दोन्हीही लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार हे निवडून येतील त्यासाठी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची भेट घेऊन...

मोदी सरकार फसवेगिरीचे आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका – शरद पवार

मनमाड: केंद्रात गेल्या दहा वर्षांपासून असलेले भाजपचे सरकार हे फसवेगिरीचे सरकार असुन त्यांच्यावर विश्वास ठेवू नका देशाची सत्ता मोदीच्या हातात आहे. ते बोलतात एक...

दिल्ली दारू घोटाळ्यात केजरीवाल आणि ‘आप’ आरोपी

दिल्ली  : दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने आज, शुक्रवारी पुरवणी आरोपपत्र दाखल करत आम आदमी पार्टी (आप) आणि अरविंद केजरीवाल यांचा आरोपी म्हणून उल्लेख केलाय....

ॲड.उज्वल निकम यांनी दाभोळकर आणि पानसरे हत्याकांड खटल्यांकडे दुर्लक्ष केले – गवळी

अहमदनगर : मुंबईच्या धारावी झोपडपट्टी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून उभे असलेल्या ॲड.उज्वल निकम यांनी ते महाराष्ट्र शासनाचे स्पेशल प्रॉसिक्युटर म्हणून काम करत असताना...

सथ्था कॉलनी परिसरातील पाईप लाईन दुरुस्तीचे काम तातडीने सुरू – अविनाश घुले

अहमदनगर:  नगर शहरात रेल्वे स्टेशन रोड वरील प्रभाग ११ मधील सथ्था कॉलनी,नवजीवन कॉलनी,आदिनाथ कॉलनी आदि परिसरात गेल्या काही दिवसांपासून पिण्याचे पाणी घाण येत असल्याने...

नगर शहरातील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाईचा आयुक्तांचा इशारा

अहमदनगर:  अहमदनगर महानगरपालिका हद्दीमध्ये उभारण्यात आलेल्या अनाधिकृत होर्डिंग वर कारवाई होणार आहे.तसेच परवानगी घेण्यात आलेल्या होर्डिंगचे पाच दिवसांमध्ये स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट सादर करण्याचे आदेश...

हरकूळच्या नुकसानग्रस्त भागाची आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी

सिंधुदुर्ग : गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळी वारे आणि पावसाचा कणकवली तालुक्यातील हरकूळ गावाला मोठा फटका बसला आहे. अनेक घरांचे छप्पर उडाले तर अनेक घरांवर...

मराठा नागरी पतसंस्थेची भिंगार शाखा ग्राहकांच्या विश्वासास पात्र – रमेश कराळे

अहमदनगर :- मराठा पतसंस्थेच्या माध्यमातून सर्व घटकांसाठी विविध योजना सुरु करुन त्यांची उन्नत्ती साधली आहे.शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही ग्राहकाभिमुख सेवा देऊन ठेवीदार,कर्जदार यांना सेवा...

चला राखूया धर्मवीरांचा गड अभेद्य पुन्हा, मुख्यमंत्र्यांचे मतदारांना आवाहन

ठाणे :  ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी आज शुक्रवारी नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्रचार रॅलीत मुख्यमंत्री...

हेमंत सोरेन यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना त्यांच्या अंतरिम जामीन अर्जावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. आता अंतरिम जामीन अर्जावर मंगळवारी...