जळगावात दारुड्या मुलाने दारूसाठी केला बापाचा खून
जळगाव : जामनेर तालुक्यातील पळासखेडा बु. येथे दारु पिण्यासाठी पैशांची मागणी करणा-या मुलाने बापाला तीक्ष्ण हत्याराने वार करुन खून केल्याची घटना घडली आहे.याबाबत सविस्तर...
स्वाती मालीवाल प्रकरणी व्हिडीओ आला पुढे
नवी दल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी 13 मे रोजी झालेल्या मारहाणी प्रकरणी खासदार स्वाती मालिवाल यांनी दंडाधिकाऱ्यांसमोर आपला जबाब नोंदवला आहे. त्याचदरम्यान मारहाणीवेळचा...
आचार्य देवव्रत 18 मे रोजी जालना जिल्हा दौऱ्यावर
जालना : गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे शनिवार 18 मे रोजी जालना जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे.18 मे रोजी...
‘ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया’ 2024 पुरस्कार जाहीर
पुणे : कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने 'ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया' या पुरस्काराने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येतो. या पुरस्कार सोहळ्याचे यंदा पाचवे वर्ष...
स्वच्छताकर्मींनी केला मतदानाचा निर्धार
नवी मुंबई : 25 ठाणे लोकसभा निवडणूकीचे मतदान सोमवारी 20 मे रोजी असून त्यामध्ये प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावणेबाबत स्वीप कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महापालिका...
गोंदियात कंटेनरची दुचाकीला धडक
गोंदिया : गोंदियातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर आज सकाळी भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर, 15 वर्षीय...
भंडाऱ्यातील बोरगाव-धनेगाव रस्त्यावर पट्टेदार वाघाचे दर्शन
भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील धनेगाव बोरगाव रस्त्यावर पट्टेदार वाघाचे दर्शन झाले आहे. सद्या धान पिक कापणी सुरू असुन शेतकरी शेतात असताना गावासेजारी...
वादळ, वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्ग ते पंढरपूरदरम्यान बेकायदेशीर होर्डिंग्ज हटवा
सोलापूर : आषाढवारी पूर्वनियोजनाबाबत पंढरपूर प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत वादळ, वाऱ्याची शक्यता लक्षात घेऊन वारकरी व भाविकांच्या सुरक्षेसाठी पालखी मार्गावर तसेच पंढरपूर शहरातील बेकायदा...
विजा चमकत असल्यास खबरदारी घेण्याचे आवाहन
वाशिम : जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, पावसामध्ये विजेपासून स्वतःला वाचवायचे असेल तरअशा पद्धतीने घ्या काळजी! विजा चमकत असताना टाळा या गोष्टी...
शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन
बुलडाणा : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासह अतिवृष्टी आणि इतर कारणांमुळे मिळणाऱ्या लाभासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी. ई-केवायसी पूर्ण केल्याशिवाय लाभाची रक्कम बँक खात्यात...
