8 November 2026News Website

Category: जिल्हा

जिल्हा · 3 November 2026

शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर ‘वरोरा तालुका सेवा सह. संस्था समिती’ आक्रमक; विविध मागण्यांसाठी एसडीएमना दिले निवेदन!

वरोरा :- चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती होत असतानाही वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी वेळेवर आणि…

जिल्हा · 3 November 2026

मौजा हातलोणी येथे काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर पक्षप्रवेश.

भाजपा जनहितासाठी काम करणारा पक्ष – लोकप्रिय आमदार देवराव भोंगळे कोरपना :- दि.२ भारतीय जनता पक्ष…

जिल्हा · 3 November 2026

संभाव्य पाणीटंचाईवर आमदार देवतळेंचे कठोर निर्देश; प्रशासनाची आज तातडीची उच्चस्तरीय आढावा बैठक!

1) वरोरा आणि भद्रावती तालुक्यात जलसंकटाचे सावट; दोन्ही तालुक्यांत वेगवेगळ्या सत्रांत होणार उच्चस्तरीय मंथन. 2) पाणीपुरवठा,…

जिल्हा · 3 November 2026

आदिवासी आश्रमशाळांच्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचा बोर्डा येथे शुभारंभ.पारंपरिक स्वागत, आदिवासी नृत्याने रंगला उद्घाटन सोहळा

चंद्रपूर, दि. 02 :- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्यांना…

जिल्हा · 2 November 2026

वनहक्क दाव्यांच्या फेरतपासणीसाठी आ. विजय वडेट्टीवार आक्रमक; नामंजूर व प्रलंबित अर्जांना न्याय मिळवून देणार!

चंद्रपूर :- तांत्रिक कारणास्तव नामंजूर आणि वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या वनहक्क दाव्यांच्या फेरतपासणीसाठी विधानमंडळ काँग्रेस पक्षनेते तथा…

जिल्हा · 2 November 2026

मौजा शेंबळ येथे फ्लाय ॲशच्या प्रदूषणाने शेतकरी त्रस्त; शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमित निब्रड यांचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा

वरोरा :- वरोरा–वणी महामार्ग NH-930 लगत असलेल्या मौजा शेंबळ येथील सर्व्हे नं. ४६५/१/ब व ४६५/२/ब च्या…

जिल्हा · 1 November 2026

स्थानिक गुन्हे शाखेचा दणका: वरोरा ग्रामीण भागातील कापूस चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या; तब्बल ५ लाख २३ हजारांचा मुद्देमाल जप्त!

वरोरा :- वरोरा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत शेतातून कापूस चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यांवर स्थानिक गुन्हे शाखा…

जिल्हा · 1 November 2026

विनायक मंदिर देवस्थान समिती, वरोरा नवीन कार्यसमिती जाहीर; सुनील मोगरे अध्यक्षपदी सर्वसम्मतीने निवड!

वरोरा :- विनायक मंदिर देवस्थान समिती, विनायक लेआऊट, टिळक वार्ड, वरोरा येथील सन 2026 ते 2031…

जिल्हा · 1 November 2026

वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघातील ३५ जिल्हा परिषद शाळा होणार डिजिटल आमदार करणदादा देवतळे यांच्या पुढाकारातून ८० लाखांचे ई-लर्निंग संच उपलब्ध!

वरोरा :- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, या महत्त्वपूर्ण उद्देशाने…