अवकाशातील ज्ञानाचा ‘लिटिल जीनियस’! सात वर्षांच्या अजिंक्य फटाले यांची जागतिक विक्रमासह ‘जीनियस इंडियन अचिव्हर्स...

वरोरा :- केवळ सात वर्षांचे वय, पण डोळ्यात विश्वाची स्वप्ने आणि मेंदूत सूर्यमाला व अंतराळ प्रणालीचे (Space System) अथांग ज्ञान! आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर...

सावलीत अवैध तंबाखू साम्राज्याचा पर्दाफाश: ११ लाखांचा मुद्देमाल जप्त; पोलिसांची धडाकेबाज कारवाई

सावली (चंद्रपूर) :- महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी तंबाखूची अवैध निर्मिती आणि विक्री करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटवर चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि सावली...

सावधान! चंद्रपुर जिल्ह्यात आरोग्याशी खेळणाऱ्या ‘बोगस’ डॉक्टरांचे पेव; प्रशासनाचा ‘डोळा’ कधी उघडणार ?

चंद्रपूर :-पावसाळ्याच्या तोंडावर तापासारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असताना, ग्रामीण भागातील गरीब रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. अनेक नागरिक तातडीच्या उपचारासाठी 'बोगस' डॉक्टरांच्या जाळ्यात...

पेट्रोल पंपावर फसवणूक टाळण्यासाठी ‘अखिल भारतीय ग्राहक पंचायत’चे ग्राहकांना आवाहन

नागपूर :- पेट्रोल पंपावर इंधन भरताना ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी 'अखिल भारतीय ग्राहक पंचायत'ने पुढाकार घेतला आहे....

वणीत ‘मनसे’ची मोठी मुसंडी; राज ठाकरेंच्या विचारांनी प्रेरित होऊन असंख्य युवकांचा जाहीर प्रवेश!

वणी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या धडाडीच्या विचारांना प्रेरित होऊन तसेच मनसेचे खंबीर नेते सन्माननीय राजूभाऊ उंबरकर यांच्या नेतृत्वावर...

साने गुरुजींना विनम्र अभिवादन: अरविंद विद्यानिकेतन, वरोरा येथे पुण्यतिथी साजरी

वरोरा:- 'खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे' असा माणुसकीचा संदेश देणारे थोर साहित्यिक आणि समाजसुधारक साने गुरुजी यांची पुण्यतिथी आज अरविंद विद्यानिकेतन, वरोरा...

वणी परिसरातील प्रदूषण आणि आरोग्याच्या गंभीर समस्येवर राजू उंबरकर आक्रमक; अत्याधुनिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू...

वणी (यवतमाळ) :- वणी उपविभागामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या वेकोली व इतर कंपन्यांच्या कोळसा खदान , कोळसा सायडिंग आणि कोळशाच्या उत्खाननामुळे येथील नागरिकांचे आरोग्य...

कापूस क्रांती’: आता कापूस उत्पादकता वाढवण्यासाठी शासनाकडून थेट मदत; वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर...

वरोरा :- कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी कृषी विभागाने 'कापूस उत्पादकता अभियान (कापूस क्रांती) २०२६-२७' ही अत्यंत महत्त्वाकांक्षी...

विदर्भातील शाळांच्या सुरुवातीवर उच्च न्यायालयाचा दणका: शिक्षण विभागाचा निर्णय रद्द! २० एप्रिलच्या GR नुसार...

नागपूर :- विदर्भातील कडक उन्हाळ्याचा विचार न करता शिक्षण विभागाने शाळांच्या सुरुवातीबाबत घेतलेला मनमानी निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दणका देत रद्द केला...

अहेरीत प्रशासनावर जीवघेणा हल्ला! कर व प्रशासकीय अधिकार्‍याला मारहाण; सरकारी यंत्रणेत खळबळ

अहेरी :-अहेरी नगरपंचायतीमध्ये कार्यरत असलेले कर व प्रशासकीय अधिकारी श्री. वैभव पांढरे यांच्यावर भर कार्यालयात जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या...