स्लो ओव्हर रेट प्रकरणी हार्दिक पांड्यावर एका मॅचची बंदी

नवी दिल्ली, 18 मे : मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जाएंटस मॅचदरम्यान स्लो ओव्हर रेट प्रकरणी बीसीसीआयने हार्दिक पांड्यावर कारवाई केली आहे. बीसीसीआयने हार्दिक...

विभव कुमारला मुख्यमंत्र्यांच्या घरातून अटक

खासदार स्वात मालीवाल मारहाण प्रकरण नवी दिल्ली, 18 मे  : स्वाती मालीवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी आरोपी विभव कुमार याला आज, शनिवारी अटक करण्यात आली....

भरतीसाठी वीज कंत्राटी कामगार संघाची उच्च न्यायालयात धाव

कोल्हापूर : ऊर्जामंत्र्यांनी केलेल्या शिफारसीनुसार कंत्राटी कामगारांना वयात ४५ वर्षांपर्यंत सवलत आणि रानडे समितीच्या शिफारशींप्रमाणे आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने...

शिवसैनिकांनी कोट्यवधी रुपये पकडून दिले तरीही. राऊतांचा पुन्हा भाजपावर निशाणा

मुंबई, प्रतिनिधी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. शुक्रवारी...

मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

आम आदमी पक्षाच्या (आप) राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर मुख्यमंत्री निवासस्थानात झालेल्या हल्ल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर दिल्लीत राजकीय गोंधळ उडाला आहे. दरम्यान स्वाती मालीवाल प्रकरणी...

4 जूननंतर शेतकऱ्यांसाठी काय करणार राहुल गांधी?

Rahul Gandhi : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. देशात चार टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. अद्याप मतदानाचा तीन टप्पे बाकी आहेत. या...

४ जूनला देशातील जुमलापर्व संपणार

महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद मुंबई, 18 मे - भाजपाने १० वर्षे महाराष्ट्राला बदनाम केले. मुंबईची लुट करून गुजरातला घेऊन गेले. आता इंडी आघाडीचे सरकार...

तर ठाकरे, पवारांसह सर्व विरोधी नेत्यांना जेलमध्ये टाकले जाईल

मुंबई, 18 मे : पंतप्रधान देशाला हुकूमशाहीकडे घेऊन जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले ते हळूहळू संपवण्याचे काम भाजपा करत आहेत. दिल्लीत आम...

बसच्या आगीत 9 जणांचा होरपळून मृत्यू

चंदीगड, 18 मे : हरियाणाच्या नूंहमध्ये आज, शनिवारी पहाटे प्रवासी बसला आग लागून भीषण दुर्घटना घडली. यामध्ये 9 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 24...

हिंगोली जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश लागू

हिंगोली, 18 मे : मे महिन्यात विविध सण-उत्सव, स्पर्धा आणि महापुरुषांच्या जयंती, सभा, बैठका, धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने...