वाढदिवस साजरा झाला सामाजिक बांधिलकीने: चेतन शर्मा यांच्या पुढाकाराने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.
वरोरा :- वाढदिवस म्हणजे केवळ जल्लोष किंवा शुभेच्छांचा वर्षाव नसून, तो समाजाप्रती असलेली जबाबदारी पार पाडण्याचा दिवस असावा, या उदात्त विचारातून कल्पतरू गणेश मंडळाचे...
वरोरा: बेलगाव गावाची तहान भागवण्यात प्रशासन अपयशी; मनसेचा आंदोलनाचा इशारा.
वरोरा :- वरोरा तालुक्यातील मौजा बेलगाव येथील ग्रामस्थ सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करत आहेत. 'सनफ्लॅग आर्यन अँड स्टील' कंपनीच्या उत्खननामुळे परिसरातील भूजल पातळी मोठ्या...
एसटी महामंडळाच्या नाकर्तेपणावर ‘मनसे’ची चपराक; शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरू केली मोफत बस सेवा
वणी :- महाराष्ट्राची जीवनवाहिनी समजली जाणारी 'एसटी महामंडळ' सध्या विविध कारणांमुळे आणि ढिसाळ नियोजनामुळे पूर्णपणे खिळखिळी झाली आहे. ग्रामीण भागात वेळेवर बस न मिळणे,...
कारगिल विजय दिवस: वीर जवानांच्या शौर्याला वरोराकरांचे विनम्र अभिवादन
वरोरा :- देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या कारगिल युद्धातील अमर शहीद वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वरोरा येथे 'कारगिल विजय दिवस' मोठ्या उत्साहात...
स्व. प्रफुल पिंपळकर यांच्या वारसांना ४ लक्ष सानुग्रह अनुदान; आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी...
मुंबई - आषाढी पंढरपूर वारी-२०२५ दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील चरुर (खटी) येथील वारकरी स्व. प्रफुल पिंपळकर यांच्या...
सकारात्मक दृष्टिकोन आणि चांगल्या सवयीच यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली आहेत : डॉ. विवेक तेला
वरोरा : स्व. चंद्रभागाबाई नारायण घुमे बहुउद्देशीय संस्था संचालित लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार सामूहिक अभ्यास केंद्र, कॉलरी वॉर्ड, वरोरा येथे रविवारी विद्यार्थ्यांसाठी आरोग्य विषयावरील विशेष...
वरोऱ्यात भक्तीचा महापूर! श्री मोठे विठ्ठल मंदिर देवस्थानतर्फे भव्य आषाढी नामसप्ताह सोहळ्याचे आयोजन.
वरोरा :- आषाढी एकादशीच्या मंगलमय पर्वावर, वरोरा येथील श्री मोठे विठ्ठल मंदिर देवस्थानच्या वतीने भव्य नामसप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. १८ जुलै ते...
गुडधे गुरुजींनी घेतला पालकांचा विशेष क्लास पाल्यांना शिस्त, अभ्यासाची सवय आणि संस्कारांचे दिले धडे
वरोरा : स्व. चंद्रभागाबाई नारायण घुमे बहुउद्देशीय संस्था संचालित लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार सामूहिक अभ्यास केंद्र, कॉलरी वॉर्ड, वरोरा येथे १ जुलैपासून 'गो विथ स्ट्रक्चर'...
राजकारणातील निष्ठेचा नवा अध्याय: विजय वडेट्टीवारांच्या मंत्रिपदासाठी समर्थकाची अनवाणी प्रतिज्ञा.
चंद्रपूर :- आजच्या स्वार्थी राजकारणात जिथे निष्ठा ही बाजारातील वस्तू झाली आहे, तिथे एका सामान्य कार्यकर्त्याने निष्ठेचे असे उदाहरण मांडले आहे, जे राजकारण्यांनाही विचार...
वरोरा नगरीत भक्तीचा महासागर: हजरत बाबा ताजुद्दीन रह. यांच्या १०४ व्या उर्सा निमित्त नेहरू...
वरोरा :- वरोरा शहरात अध्यात्म आणि श्रद्धेचा एक अभूतपूर्व सोहळा रंगणार आहे. शहेनशाह-ए-हफ्त-ए-अकलीम हजरत सैय्यद मोहम्मद बाबा ताजुद्दीन रह. यांच्या 104 व्या उर्साचे औचित्य...










