9 November 2026News Website
swatantra vidarbha logo
  • Home
  • Breaking News
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • विदर्भ
  • जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • About Us
  • Contact us

Rajasthan : अवघ्या 3 तासात सुमारे 10 लाख वृक्षारोपण

Published byswatantravidarbhanewsportal.com ▦ 17 July 2024 ▤ राष्ट्रीय ◉ 4 views
Share News:● WhatsAppf Facebook➤ Telegram

जयपूर (Jaipur) 17 जुलै:- राजस्थानात मुख्यमंत्री वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत आज,बुधवारी सकाळी जयपूर विभागात शिक्षण विभागातर्फे सुमारे 10 लाख रोपांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे सकाळी 6 ते 9 या तीन तासात हा विक्रम करण्यात आला. याबाबत विभागीय आयुक्त डॉ.आरुषी मलिक यांनी सांगितले की, मोहिमेंतर्गत बुधवारी 9 लाख 92 हजार 241 रोपांची लागवड करण्यात आली असून त्यात जयपूर जिल्ह्यात 50 हजार 104, जयपूर ग्रामीण जिल्ह्यात 1 लाख 45 हजार, दौसा जिल्ह्यात 3 लाख 45 हजार 243 अलवर जिल्ह्यात 3 लाख 26 हजार 978 रोपे, कोटपुतली-बेहरोर जिल्ह्यात 81 हजार 923, खैरथल-तिजारा जिल्ह्यात 23 हजार 953 आणि दुडू जिल्ह्यात 19 हजार 40 रोपांची लागवड करण्यात आली आहे.

राज्यातील वृक्षांची कमतरता आणि वाढते तापमान पाहता राज्य शासनाकडून पावसाळ्यात सघन वृक्षलागवड करण्यात येत आहे. वृक्षारोपण मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हाशिक्षणाधिकाऱ्यांना शासकीय शाळांमध्ये जास्तीत जास्त झाडे लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मोहिमेअंतर्गत आवश्यकतेनुसार रोपे उपलब्ध करून देण्याच्या सूचना वनविभागाला देण्यात आल्या आहेत. तसेच वृक्षारोपणानंतर रोपांची सुरक्षितता आणि पुरेशा पाणीपुरवठ्याची योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Rajasthan india
Rajasthan png
राजस्थान Rajasthan
Rajasthan gov in
department, rajasthan gov in
Rajasthan University
rajasthan.gov.in login
Rajasthan Government Website list

Share News:● WhatsAppf Facebook➤ Telegram

swatantravidarbhanewsportal.com

Website

Post navigation

Previous Newsप्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा | lokvahini News | लोकवाहिनी | Marathi News
Next NewsChief Minister Eknath Shinde : लाडक्या भावांसाठीही योजना

Related News

राष्ट्रीय · 6 November 2026

लोकसंख्येच्या नियंत्रणासाठी दोन अपत्यांची अट कालबाह्य सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

नवी दिल्ली :- लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याच्या नावाखाली दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या व्यक्तींना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवणारे…

राष्ट्रीय · 1 November 2026

भारतीय संस्कृती ही विश्वकल्याणाचा मार्ग दाखविणारी अमूल्य विचारधारा – आ. सुधीर मुनगंटीवार

नवी दिल्लीतील जन्मशताब्दी त्रिवेणी पर्वात गायत्री परिवाराच्या कार्याचा गौरव; गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आणि वंदनीय माता…

राष्ट्रीय · 31 October 2026

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! राष्ट्रीय एकता दिनाच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील ६ युवकांची निवड

एकता नगर (गुजरात) ३१ ऑक्टोबर २०२६ :-भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी…

राष्ट्रीय · 27 October 2026

आर्णी–केळापूरच्या विकासाला आणि युवकांच्या रोजगाराला नवी दिशा: आमदार प्रा. राजूभाऊ तोडसाम यांची मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याशी महत्त्वपूर्ण भेट

आर्णी–केळापूर :- राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मा. श्री. मंगलप्रभातजी लोढा यांची आर्णी–केळापूर…

Popular News

25 October 2026

महाराष्ट्रात वणीचे मनसेचे तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांना मानाचा’लोकमत यवतमाळ जिल्हा गौरव पुरस्कार २०२६’ जाहीर!

जनसामान्यांच्या प्रश्नांवर लढणाऱ्या धडाडीच्या नेतृत्वाची महनीय दखल वणी तालुक्यात मनसे सैनिकांचा जोरदार…
30 October 2026

विद्यार्थ्यांचा असाही प्रामाणिकपणा: वरोरच्या दोन शाळकरी मुलांनी दाखवली अचूक सचोटी!

वरोरा, ३० ऑक्टोबर :- लोभ आणि पैशाच्या मोहात पडणाऱ्या आजच्या काळात, वरोरा…
20 October 2026

मृण्मयी इंदुरकर ठरली प्रथम विजेती, मनसेच्या गरबा महोत्सवाचे बक्षीस वितरण संपन्न

वणी :- वणीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मनसे गरबा…
21 October 2026

पिके सुकण्याच्या मार्गावर! सलग २४ तास विजेसाठी शेतकऱ्यांचे आमदारांना निवेदन

वरोरा :- दिवसा वीज गायब आणि रात्रीच्या वेळी ट्रिपिंगचा सततचा खोळंबा! यामुळे…
21 October 2026

‘जनसेवा हेच ध्येय, जनतेचे हित हाच संकल्प!’

मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडून ब्रह्मपुरी, चिमूर, सिंदेवाही आणि सावलीकरांच्या सेवेत चार…

Categories

  • Breaking News
  • क्राईम
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • राष्ट्रीय
  • विदर्भ

Calendar

July 2024
MTWTFSS
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031 
« Jun   Aug »

📞 Contact Us

Swatantra Vidarbha News Portal

GOVERNMENT OF INDIA

PRESS REGISTRAR GENERAL OF INDIA

CERTIFICATE OF REGISTRATION :MHBIL/26/A7669
📍 Warora, Maharashtra
✉️ Email: abhishekbhagde1985@gmail.com
📞 Phone: +91 96735 74711
🌐 Website: www.swatantravidarbhanewsportal.com

GOVERNMENT OF INDIA Hkkjr ds çsl egkiath;d PRESS REGISTRAR GENERAL OF INDIA iath;u çek.k&i= CERTIFICATE OF REGISTRATION

Categories

  • Breaking News
  • क्राईम
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • राष्ट्रीय
  • विदर्भ

Recent Posts

  • घोरपेड येथे दूध व फळ वाटपाचे आयोजन भाजप व कमल स्पोर्टिंग क्लबचा उपक्रम
  • वरोऱ्यात रोटरॅक्ट क्लबतर्फे ‘स्माइल ऑन व्हील्स’ उपक्रम उत्साहात संपन्न; अनोख्या अंदाजात दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
  • वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात उत्साहात दिवाळी साजरी; लोकप्रिय आमदार करणदादा देवतळे यांच्याकडून नागरिकांना स्नेहपूर्ण दिवाळीच्या शुभेच्छा!
  • मुक्या जनावरांच्या रक्षणासाठी पुढे या! वरोऱ्यातील तरुणांची जिद्द, पण आर्थिक अडचणींचा डोंगर
  • कारेगाव (अंजी) येथील पारधी बेड्यावर ग्रामस्थांसोबत दिवाळीचा आनंदोत्सव; भेटवस्तू देत साजरा केला आनंदाचा सण!

Visitor Counter

© 2026 SWATANTRA VIDARBHA NEWS PORTAL. All rights reserved.
Website Design By SMIT DIGITAL