भंडारा २९ जून:- भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मुरमाडी येथे शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागल्याची घटना घडली असून यात घरातील जीवनावश्यक वस्तूसह मौल्यवान दागदागिने रोख रक्कम जळून खाक झाली आहे.पीडित घर मालकाचे नाव सुधाकर पुरुषोत्तम कठाने असे नाव असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.या घटनेची माहिती तलाठी,पोलिस यांना देण्यात आली तलाठी यांनी पंचनामा केला आहे.पीडित घरमालकाने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.
Related News

Breaking News · 8 November 2026
कारेगाव (अंजी) येथील पारधी बेड्यावर ग्रामस्थांसोबत दिवाळीचा आनंदोत्सव; भेटवस्तू देत साजरा केला आनंदाचा सण!
आर्णी :- दिवाळी हा केवळ रोषणाईचा आणि दिव्यांचा सण नसून, माणसामाणसांतील प्रेम, आपुलकी आणि माणुसकीची नाती…

Breaking News · 5 November 2026
चंद्रपूर पालिकेत राजकीय भूकंप! काँग्रेसच्या अंतर्गत संघर्षाला पूर्णविराम: सुरेंद्र अडबालेंना मोठा झटका, राजेश अडूर पुन्हा काँग्रेसचे अधिकृत गटनेते!
नागपूर / चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदावरून गेल्या काही महिन्यांपासून सुरू…

Breaking News · 29 October 2026
सर्वपक्षीय कोजागिरी पौर्णिमा स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न; दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीने रंगला सोहळा
वरोरा :- चंद्राच्या शीतल प्रकाशात, आपुलकीच्या आणि मैत्रीच्या नात्यांचा गोडवा अनुभवत वरोरा येथे ‘वरोराकरान तर्फे सर्वपक्षीय…

Breaking News · 28 October 2026
एनएयुआयच्या दणक्यानंतर शांतराम पोतदुखे विधी महाविद्यालयाची नरमाई; विद्यार्थ्यांवर कोणतीही दंडात्मक कारवाई होणार नाही!
चंद्रपूर :- २८ ऑक्टोबर २०२६ शहरातील शांतराम पोतदुखे विधी महाविद्यालयाने २५ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित केलेल्या ‘मन…
