करंजी-घुगुस-चंद्रपूर मार्गावरील बेकायदेशीर टोल वसुली बंद करा; अन्यथा मनसेचा आंदोलनाचा इशारा !

वणी/यवतमाळ/चंद्रपूर (विशेष प्रतिनिधी): करंजी - घुगुस - चंद्रपूर या ८८ किलोमीटरच्या रस्त्यावर नियमांची पायमल्ली करत सर्रास बेकायदेशीर टोल वसुली सुरू असल्याचा घणाघाती आरोप महाराष्ट्र...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त वरोऱ्यात भाजपातर्फे विशेष अभिषेक; डॉ. रमेश राजूरकर...

वरोरा (प्रतिनिधी) : भारताचे यशस्वी व लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त, वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख डॉ. रमेश राजूरकर यांच्या नेतृत्वात...

उडान योजनेतून चंद्रपूरला न्याय द्या!

विद्यार्थी, उद्योजक अन् प्रवाशांचा ‘प्रवास-प्रवास’ थांबणार कधी?चंद्रपूर :- देशभरात विकासाचे वारे वाहत असताना, औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्याला अजूनही हक्काच्या हवाई संपर्कापासून...

लीजधारकांनो सावधान! नगरपरिषद आक्रमक; अनधिकृत बांधकामांवर आणि अतिक्रमणावर हातोडा पडणार

मुख्य अधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांचा सज्जड दम; बाबुलाल आईस्क्रीम व हॉटेलसह अनधिकृत बांधकामांवर लवकरच कारवाई होणार!विशेष वृत्त / शहर: शहरातील वाढत्या अतिक्रमणावर आणि बेकायदेशीर...

लोणार गावकऱ्यांचा एल्गार: नियमित एस.टी. बस सेवा सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!

वरोरा:- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील लोणार गावातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र वाहतूक समस्येचा सामना करावा लागत आहे. पुरेशा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक...

मिलन चौकाचा’ राजा ‘५५०८ रुद्राक्ष आणि १००८ तुळशीमाळांचा अद्भुत संगम.

वरोरा :- मिलन चौक येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा एक अत्यंत अनोखी आणि भव्य श्री गणेश मूर्ती साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. "मिलन...

राजुरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई; बुलेट चोरी करणाऱ्या इसमावर कारवाई, १,००,०००/-...

चंद्रपूर :- राजुरा पोलीस ठाणे हद्दीतील चुनाळा येथून चोोरीस गेलेली रॉयल एनफिल्ड कंपनीची बुलेट मोटरसायकल शोधण्यात गुन्हे शोध पथकाला (DB Squad) यश आले असून,...

मंडळ ते मुख्यालय स्तरावर होणार महसूल लोक अदालत 7 ऑक्टो, 4 डिसें 2026 आणि...

चंद्रपूर, दि. 15 : वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली महसुली व अर्धन्यायिक प्रकरणे आपापसातील तडजोडीने व सहमतीने त्वरीत निकाली काढण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून...

प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी सज्ज! तीन वर्षांत राज्यभरात उभारले जाणार १२५ ‘हिरकणी कक्ष’

मुंबई :- महिला प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. एसटी महामंडळ आणि टोयोटा किर्लोस्कर यांच्या...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! श्री गुरुदेव सेवा मंडळाचे खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना ...

वरोरा :- विश्वशांती, मानवता आणि राष्ट्रवादाचा संदेश देणारे महान संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना देशाचा सर्वोच्च नागरिक सन्मान असलेला 'भारतरत्न' पुरस्कार त्वरित जाहीर करण्यातवा,...