Home जिल्हा वरोरा येथे भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा; कार्यकर्त्यांचा मोठा...

वरोरा येथे भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा; कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग

वरोरा :- अभिषेक किशोरराव भागडे
वरोरा :- वरोरा – भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय आमदार करणदादा देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त वरोरा येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शहरासह ग्रामीण भागातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पक्षाचा गौरवशाली प्रवास साजरा केला.
यावेळी कार्यकर्त्यांनी पक्षाच्या ध्येयधोरणांचा प्रसार तळागाळातील लोकांपर्यंत करण्याचा संकल्प सोडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपस्थित सर्व सदस्यांनी स्वाक्षऱ्या करून आपला सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते:
कार्यक्रमाच्या उपस्थिती पत्रकानुसार खालील प्रमुख व्यक्तींनी आपली उपस्थिती दर्शवली:

06/04/2026  रोज सोमवार ला सकाळी 11:30 ध्याजारोहण व मल्यार्पण चा कार्यक्रम करण्यात आला भाजपा कार्यालय (डॉ.सागर वझे, यांचे दवाखान्या जवळ) बाजार वॉर्ड, वरोरा संतोष पवार, नगरसेवक व शहराध्यक्ष ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक बाबासाहेब भागडे, डॉ. भगवानजी गायकवाड, अमित चवले अनिकेत नाकडे शहराध्यक्ष युवा मोर्चा , गजानन राऊत. जगदीश तोटवार, राजीव दोडके, मनोहर स्वामी, राहुल डागमवार, संजय दानव.अक्षय भिवदरे, खुशाल बावणे,अमित आसेकर, श्याम आनंद ठेगडी, संजय गायनेवार, प्रवीण चिमुरकर. मंगेश पिसाळ, संजू राम, सुरेश केरावानी. सचिन तडस, रवी घोडसकर

🛑 महिला आघाडीचा लक्षणीय सहभाग 🛑

या कार्यक्रमात महिला कार्यकर्त्यांचाही मोठा सहभाग पाहायला मिळाला. यामध्ये प्रामुख्याने:

👉सौ. कीर्ती कातोरे, सौ. ज्योती मोहीतकर, सौ. नलिनी देविदास आत्राम, सौ. वर्षा मंगेश पिसाळ.
👉 सौ. सीमा सचिन तडस, सौ. मनिषा संजय दानव, सौ. नुपूर नितेश तेला, सौ. आशा किशोर आसेकर.
👉 सौ. लीना गायनेवार, निलीमा सुरेश सोनटक्के आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी राहुल बंदुरकर आणि मधुकर ठाकरे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. भारत माता की जय आणि वंदे मातरम् च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

🙏 जय विदर्भ🙏