वरोरा ✍️ (अभिषेक भागडे ): आज पाटळा, विस्लोन, थोरणा आणि राळेगाव परिसरातून मोठ्या संख्येने नागरिकांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास व्यक्त करत भव्य पक्षप्रवेश करून विकासाच्या प्रवासात सक्रिय सहभागाची नवी सुरुवात केली. आमदार करण भाऊ देवतळे यांच्या विकासाभिमुख, पारदर्शक आणि जनहितकारी नेतृत्वावर ठाम श्रद्धा ठेवत तब्बल ७० नागरिकांनी भाजपा परिवारात प्रवेश केला.
हा प्रभावी पक्षप्रवेश कार्यक्रम उमेशजी बोढेकर, शामसुंदरजी उरकुडे, प्रभाकरजी मत्ते, अमृताताई सूर, किसनजी सूर, गजाननजी ढवस, बंडुजी खापने, सुधाकरजी पिदुरकर आणि सुशील घायवान यांच्या उत्तम समन्वयातून पार पडला.
पक्षप्रवेश करणारे प्रमुख नागरिक:
अशोक सातपुते (माजी सरपंच, विसलोन), अंकुश मेश्राम (सरपंच, विसलोन), व्यंकटेश खापणे, अक्षय गोंडे, शंकर बोधाडकर, दत्ता कुंभारे, किशोर बोढारकर, श्रीराम माने, वासुदेव इंगोले, अण्णाजी भोयर, शंकर ताजणे, कवडू यरेकडे, संजय टोंगे, संदीप कांबडे, गजानन चांदेकर, गुरुदेव मस्कोले, अतिश किनाके, राहुल दुरुतकर, शेषराव आगलावे, निलेश परझीवे, देवा गेडाम, सूरज खामणकर, विजय ढोले, रविंद्र थेरे, रजित परचाके, रजवेश चटपळीवार, महेंद्र गेडाम आणि इतर अनेक नागरिकांचा समावेश.
या भव्य पक्षप्रवेशामुळे परिसरातील जनतेचा उत्साह, विश्वास आणि विकासाची आकांक्षा अधिक दृढ झाली असून, आगामी राजकीय समीकरणात भाजपा अधिक सक्षम आणि मजबूत होण्याची स्पष्ट चाहूल मिळत आहे.
“विश्वासाचा महापूर… विकासाच्या दिशेने ठाम पाऊल!
भव्य पक्षप्रवेशातून BJP ची शक्ती आणखी दृढ!”—🙏 जय विदर्भ 🙏—( बातमी आणि जाहिराती करता संपर्क साधा. ☎️9673574711☎️8329889732 )




