6 November 2026News Website

चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीवर दमदार नियुक्ती

विकासकामांना मिळणार नवी गती; नवोदित व अनुभवी नेत्यांच्या वर्‍हाड्यांत उत्साह

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीवर (डीडीपीसी) नुकत्याच जाहीर झालेल्या नियुक्तինनी संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वर्तुळात नवा जोश भरला आहे. विकासकामांना अधिक वेग देण्यासाठी आणि तळागाळातील प्रश्न प्रभावीपणे मार्गी लावण्यासाठी या खमक्या आणि धडाडीच्या नेत्यांच्या नियुक्त्या अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत.

नियोजन समितीवर अधिकृत सदस्य म्हणून निवड.श्री. रघुविर हंसराज अहिर, श्री. गणेश जैरामजी तर्वेकर, श्री. सुधीर देवीप्रसाद धामट



विशेष निमंत्रित सदस्य म्हणून प्रभावी वर्णी.श्रीमती. वंदना प्रमोद हातगांवकर, श्री. महेश बळीरामजी देवकते,श्री. नितीन केशव मत्ते

“शब्दांपेक्षा कर्तृत्वाला प्राधान्य देणाऱ्या या नेतृत्वामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून निघेल आणि सर्वसमावेशक प्रगतीचा नवा अध्याय लिहिला जाईल,” असा ठाम विश्वास व्यक्त होत आहे.

या सर्व कर्तृत्ववान व धडाडीच्या नेत्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, चंद्रपूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत!

 

अभिषेक किशोर भागडे