Home जिल्हा वरोऱ्यात रेल्वे स्टेशन चौक व्यापारी मंडळ आणि २४ तास सेवा ग्रुपच्या वतीने...

वरोऱ्यात रेल्वे स्टेशन चौक व्यापारी मंडळ आणि २४ तास सेवा ग्रुपच्या वतीने दिमाखदार ‘तान्हा पोळा उत्सव २०२६’ संपन्न!

वरोरा :-वरोऱ्यात रेल्वे स्टेशन चौक व्यापारी मंडळ आणि २४ तास सेवा ग्रुपच्या वतीने नुकताच अत्यंत उत्साही आणि दणदणीत वातावरणात भव्य ‘तान्हा पोळा उत्सव २०२६’ दिमाखदार सोहळ्यात पार पडला. या शानदार सोहळ्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांनी अभूतपूर्व सहभाग नोंदवला असून, कार्यक्रमाचे वृत्त आणि विजयी स्पर्धकांची नावे खालीलप्रमाणे आहेत.



🙏 कार्यक्रमातील प्रमुख मान्यवर व उपस्थिती 🙏
उद्घाटक :- पार्थ बाळुभाऊ धानोरकर
मुख्य अतिथी :- मा. अर्चनाताई ठाकरे, मा. योगिनाताई नेरकर,प्रमुख पाहुणे :- मा. ओमप्रकाशजी सोनटक्के, मा. मुकेशभाऊ जिवतोडे, मा. ऐतेश्यामजी अली, मा. अभिजित मानीयार, मा. छोटुभाऊ शेख, मा. संदेशबाबू चोरडीया, मा. बालाजी धोबे, मा. काजल धोटे, मा. लखन केशवाणी, मा. स्नेहल पन्तीवार.



सक्रिय सदस्य :- राऊळकर, दत्तश्री ठाकरे, पद्म झोडपे, शुभम पर्वत, लेखु केशवाणी, तेजस चौधरी, सुरज मेश्राम, घोडमारे, कुमरे, शशी ठाकरे, शरद यादव, गायत्री पेचे, अर्पिता गोणवानी तसेच इतर सदस्य.



💥 स्पर्धेतील यशस्वी विजेते (पुरस्कारप्राप्त) 💥
👉 प्रथम पुरस्कार :- आद्या शेंडे
👉 द्वितीय पुरस्कार :- रुद्राक्ष क्षीरसागर
👉 तृतीय पुरस्कार :- प्रशीक चौरे, निवांशी केशवाणी, सोहम ठाकरे
👉 तसेच या उत्सवात सहभागी इतर मुलांनाही आकर्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.