11 November 2026News Website

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री. हंसराजजी भैया अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त वरोर्यात भव्य मसाला दूध वाटप कार्यक्रम होनार 

वरोरा :- माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा जनमानसात लोकप्रिय असलेले श्री. हंसराजजी भैया अहिर यांच्या आज वाढदिवसानिमित्त वरोरा शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष प्रसंगी शहरात मसाला दूध वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास लोकप्रिय आमदार श्री. करणदादा देवतळे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

  • दिनांक :- ११/११/२०२६, बुधवार
  • वेळ :- सकाळी १०:०० वाजता
  • स्थळ :- आंबेडकर चौक, वरोरा

भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा, भारतीय जनता महिला आघाडी तसेच सर्व आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अभिषेक किशोर भागडे