आंध्रातील भरघोस मतदान घडवणार सत्ताबदल?

आंध्रप्रदेशात १३ मे यादिवशी एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी मतदान झाले. ते टपालाद्वारे झालेल्या मतदानासह ८१.८६ टक्के इतके भरघोस ठरले. मोठ्या प्रमाणातील मतदानाकडे...

अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे… काय म्हणाले अमित शाह?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या आरोपांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी थेट प्रत्युत्तर दिले आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना शाह म्हणाले, "PM नरेंद्र मोदी...

माजी आमदार गिल्बर्ट मेंडोंसा यांचा नरेश म्हस्के यांना पाठिंबा

नवी मुंबई :  भाईंदरच्या राजकारणात अनन्यसाधारण महत्व असलेले माजी आमदार गिल्बर्ट मेंडोंसा यांनी ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांना आपला पाठिंबा जाहीर...

सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस; आंबा, भुईमूग कांद्याला फटका

सोलापूर: सोलापूर शहर व जिल्ह्यात विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. शहरात दोन ठिकाणी झाड पडले. सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले...

मारहाण प्रकरणी दाखल झालेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी

अहमदनगर : घटना घडलेली नसताना तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये जमावाच्या मारहाण प्रकरणी दाखल झालेला खोटा गुन्हा मागे घेण्याच्या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या(गवई) शिष्ट...

बुद्ध पौर्णिमेला मेळघाटात मिळणार निसर्ग अनुभवण्याची संधी; वनविभाग सज्ज

अमरावती: बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात संपूर्ण रात्र जंगलातील थरार अनुभवण्याची संधी यंदाही निसर्ग अनुभवाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. येत्या २३ मे रोजी बुद्ध पौर्णिमा...

नगर – 96.60 टक्के गुण मिळवून अमृतवाहिनी ची श्रेयशी जाधव प्रथम

अहमदनगर: अमृतवाहिनी संस्थेच्या विश्वस्त शरयू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च गुणवत्तेबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाबरोबर अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल ने आपल्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम...

सुनील उकिर्डे यांना सांदपिनी गुरुकुल चा सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान

अहमदनगर: काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने समाजकार्य सहभाग घेऊन गोरगरिबांची सेवा करणारे सुनील उकिरडे यांना...

अमृतवाहिनीच्या आयईईई विभागास संशोधनासाठीचा पुरस्कार

अहमदनगर : देशात गुणवत्तेने अग्रमानांकित ठरलेल्या अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज मधील आयईईई विद्यार्थी विभागास अमेरिकन व्यवसाय संघटनेचा संशोधनासाठीचा प्लॅटिनम पुरस्कार मिळाला आहे. मुंबई येथे द...

अव्दय गवांदे सीबीएससी परीक्षेत 97 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण

अहमदनगर: सह्याद्री बहुजन शिक्षण संस्थेचे रजिस्टर आचार्य बाबुराव गवांदे यांचा नातू अद्वय उदय गवांदे हा इयत्ता दहावी मध्ये बंगलोर येथील जैन हेरिटेज स्कूल मध्ये...