दर्यापूर येथील सामदा ग्रामस्थांचा जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक मोर्चा

अमरावती:  अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील सामदा येथील ग्रामस्थांनी आज पिण्याच्या पाण्यासाठी जीवन प्राधिकरण कार्यालय दर्यापूर या ठिकाणी धडक मोर्चा काढला. या दरम्यान ग्रामस्थांनी जीवन...

प्रधानमंत्री पिक विमा अन्तर्गत शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत

भंडारा : भंडारा जिल्ह्यात पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. कोणाला 1 हजार तर कोणाला 1500 रुपये विमा मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष...

गोंदियात शिक्षकाने केलेल्या मारहाणीत सेवानिवृत्त लिपिकाचा मृत्यू

गोंदिया   : एखाद्या भांडणात मध्यस्थी करणं हे देखील किती महागात पडू शकतं याचा प्रत्यय नुकताच गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील डवकी येथे आला आहे. सिद्धार्थ...

मोर्शी वरूड तालुक्यातील अटल भूजल योजनेतील कामे निकृष्ट दर्जाची

अमरावती: अमरावती जिल्ह्यात अनेक वर्षापासून ड्राय झोन असलेला मोर्शी, वरूड, चांदुर बाजार तालुका अटल भूजल योजनेत समाविष्ट असून या तिन्ही तालुक्यातील २१७ गावातील अटल...

मिलिंद चवंडके, नारायण भाटे यांना दादाजी वैशंपायन पुरस्कार जाहीर

अहमदनगर : योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या १०५ व्या जयंती उत्सवानिमित्त यावर्षीचा राज्यस्तरीय अध्यात्मिक पुरस्कार अहमदनगर येथील मिलिंद चवंडके व नारायण भाटे (पुणे) यांना जाहिर...

सीएसआरडी महाविद्यालयांत रोजगार मेळावा संपन्न

अहमदनगर: बीपीएचई सोसायटीचे सीएसआरडी सामाजकार्य व संशोधन संस्थेमार्फत एमएसडब्ल्यूच्या द्वितीय वर्षाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यामध्ये जवळ...

इमारतींच्या काँक्रिट मध्ये स्टील ऐवजी बांबूचा वापर

अहमदनगर :- आर्किटेक्ट इंजिनीअर्स अँड सर्व्हअर्स असो अहमदनगर आणि विकाट सिमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने अल्टिमेट सिमेंट या व्हीकॅट कंपनीच्या नवीन ब्रँडचे लॉन्चिंग संस्था अध्यक्ष...

कुपवाडा येथून शस्त्रांसह दहशतवाद्याला अटक

कुपवाडा : जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा येथे सुरक्षा दलांनी आज, गुरुवारी एका दहशतवाद्याला अटक केलीय. त्याच्याकडून शस्त्रे, दारूगोळा आणि इतर युद्धसामुग्री जप्त करण्यात आली आहे.याबाबत लष्कराने...

ठाणे जिल्ह्यात विद्यार्थ्यांना १,६८,९५४ मोफत पुस्तकांचे वाटप

ठाणे : समग्र शिक्षा अभियानातंर्गत ठाणे जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या १ लाख ५६ हजार ९३९ विद्यार्थ्यांना १ लाख ६८ हजार ९५४ मोफत एकात्मिक पाठ्यपुस्तकांचे...

एमएलए’ खटला प्रलंबित असतानात ईडी अटक करू शकत नाही

नवी दिल्ली : मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत (एमएलए) विशेष न्यायालयात खटला प्रलंबित असल्यास ईडी कोणालाही अटक करू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने आज, गुरुवारी हा महत्त्वपूर्ण...