Executive : कार्यकारी अभियंत्याच्या घरात सापडले लाखोंचे घबाड
माजलगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. त्यांच्या घराची झडती घेतली असता, ११ लाखांची रोख...
A terrible accident : वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला;
सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरहून वैष्णोदेवीच्या दर्शनाला जात असलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरने ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये एकाच कुटुंबातील सात...
MIDC : डोंबिवली एमआयडीसीमधील दुर्घटनेतील मृतांचा आकडा ११ वर
मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री शिंदे यांनी पाच लाखांची मदत केली
डोबिवली, २४ मे,: डोंबिवली एमआयडीसीमधील अमुदान केमिकल कंपनीत गुरुवारी झालेल्या भीषण स्फोटातील मृतकांची संख्या ११ वर...
Rural water supply : ग्रामीण पाणीपुरवठा, कृषी व लघुसिंचन विभाग लवकरच होणार डिजिटल
अमरावती, 23 मे, : जिल्हा परिषद अखत्यारीत येत असलेल्या सामान्य व पंचायत विभागाला ई-ऑफिसशी संलग्न करण्यात आले आहे. आता यामध्ये आणखी तीन विभागांची भर...
politics : राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक २७ मे रोजी होणार
मुंबई, २३ मे, : राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक सोमवार दिनांक २७ मे रोजी सकाळी ११ ते २ यावेळेत गरवारे क्लब हाऊस मुंबई येथे आयोजित...
accident : कल्याणीनगर प्रकरणातील अल्पवयीन मुलाची पाच जूनपर्यंत बालसुधारगृहात रवानगी
पुणे, 23 मे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाची पाच जूनपर्यंत बालसुधारगृहात (In a juvenile detention center)रवानगी करण्यात आली आहे. बाल न्याय मंडळाने याबाबतचे...
IPL : दिनेश कार्तिकची आयपीएलमधून निवृत्ती
नवी दिल्ली, 23 मे : क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने आयपीएलमधून निवृत्ती घेतली. त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून 2008 मध्ये आपली आयपीएल कारकीर्द सुरू केली होती. आपल्या आयपीएल...
Kolhapur : आ. पाटील यांच्या निधनाने जनतेशी घट्ट नाळ जुळलेला कर्तव्यनिष्ठ लोकसेवक हरपला
मुंबई, २३ मे, : कोल्हापूर जिल्ह्यातील कॉंग्रेसचे आमदार पी एन पाटील यांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक आहे. कोल्हापूरच्या जनतेशी एकरुप झालेलं नेतृत्व, धडाडीचे लोकप्रतिनिधी, कर्तव्यनिष्ठ...
accident : धरणात बुडालेल्या 6 पैकी 5 जणांचे मृतदेह सापडले
3 पुरुषासह एक महिला अन् एका लहान मुलाचा समावेश
उजनी धरणात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत 6 जण बुडाले होते. यापैकी 5 जणांचे मृतदेह आज गुरुवारी...
Nagpur :हिंगणा एमआयडीसीमध्ये पेनाच्या शाईच्या कंपनीला आग
नागपूर: गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास नागपूर जिल्ह्यातील हिंगणा एमआयडीसीमध्ये वर्षा इंक या पेनाच्या शाई उत्पादक कंपनीला आग लागल्याची घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक...
