मेधा पाटकर यांना 5 महिन्यांची शिक्षा
विनय कुमार सक्सेनांच्या मानहानीचे प्रकरण
नवी दिल्ली (New Delhi) 01 जुलै :- सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना 5 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लेफ्टनंट गव्हर्नर...
Vice President : आरएसएसचा सदस्य असणे गुन्हा आहे का…?
नवी दिल्ली(New Delhi) 01 जुलै:- देशातील शिक्षण संस्था आणि इतर ठिकाणी संघ विचारांच्या लोकांच्या नियुक्तीवर आज, सोमवारी राज्यसभेत मल्लिकार्जुन खर्गे यांनी आक्षेप घेतला. यावरून...
चंद्रशेखर बावनकुळे यांना मातृशोक
नागपूरमध्ये घेतला अखेरचा श्वास
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्री सौ. प्रभावती कृष्णराव बावनकुळे यांचे आज सोमवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले....
ब्रिडींग चेकर्स करणार घरांची तपासणी
नागरिकांनी सहकार्य करावे
चंद्रपूर ०१ जुलै :- मनपा आरोग्य विभागामार्फत संभाव्य डेंग्यु व इतर कीटकजन्य रोगांच्या प्रतिबंधासाठी डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम राबविण्यात येत असुन याअंतर्गत...
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार?
मध्य प्रदेश सरकारच्या 'लाडली बहना' योजनेच्या धर्तीवर 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना सुरु करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात ही योजना प्रचंड लोकप्रिय ठरली होती....
मनपाच्या १५ शाळा होणार आयएसओ मानांकीत
चंद्रपूर ०१ जुलै :- चंद्रपूर महानगरपालिकेच्या १५ शाळा या भौतिक सोयी सुविधांनी सुसज्ज करण्यात आल्या असुन लवकरच या शाळांना आयएसओ मानांकन मिळावे यासाठी प्रयत्न...
विजयानंतर हार्दिक पांड्या मनातलं बोलला
टीम इंडियाने काल वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हार्दिक पांड्या(Hardik Pandya) मोकळेपणाने बोलला. महिन्याभरापूर्वी याच हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सच्या कामगिरीवरुन ट्रोल करण्यात येतं होतं. पण तोच...
वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी
नागपूर : (१-७-२०२४)
आज जरी आपण अन्नधान्याने परिपूर्ण असलो तरी आगामी काळात अन्नधान्याची कमतरता भासणार आहे. त्यामुळे समाजाला वसंतराव नाईक यांच्या दूरदृष्टीची गरज असल्याचे प्रतिपादन...
अखेर दीक्षाभूमीवरील अंडरग्राऊंड पार्किंगच्या कामाला स्थगिती
देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
नागपूर :- नागपूर येथील दीक्षाभूमीतील अंडरग्राऊंड पार्किंग योजनाला आंबेडकरी अनुयायांनी तीव्र विरोध करीत आज जोरदार आंदोलन केले.त्यानंतर सरकारला जाग येत...
MPSC परीक्षेत पुन्हा गोंधळ
आणखी एक परीक्षा रद्द
सध्या पवईतील परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांची एकच झुंबड उडालेली पाहायला मिळत आहे. परीक्षा आजच झाली पाहिजे, अशी भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतली आहे....
