9 November 2026News Website

Day: 1 April 2026

जिल्हा · 1 April 2026

वरोरा-आजनसरा बस सेवा तात्काळ सुरू करा; भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र सवाई यांची वरोरा आगाराकडे मागणी

वरोरा  :- अभिषेक किशोर भागडे प्रसिद्ध  तीर्थक्षेत्र असलेल्या आजनसरा येथे भाविकांची होणारी अफाट गर्दी आणि प्रवाशांची…

जिल्हा · 1 April 2026

वाघांची भूमी असलेला विदर्भ आता पहेलवानांची भूमी म्हणून उदयास येतोय आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे ग्रीको-रोमन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते

चंद्रपूर – संपूर्ण देशात विदर्भ हा वाघांची भूमी म्हणून ओळखला जातो. पण आता आपला विदर्भ पहेलवानांची…

जिल्हा · 1 April 2026

लोहाडोंगरी खाण प्रकल्प रद्द करा, अन्यथा शेतकरी देशोधडीला लागतील! खासदार प्रतिभा धानोरकर यांची दिल्लीत केंद्रीय कोळसा मंत्र्यांकडे आक्रमक मागणी

चंद्रपूर : – अभिषेक भागडे चंद्रपूर जिल्ह्यातील लोहाडोंगरी येथील प्रस्तावित कोळसा खाण प्रकल्पामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास…

जिल्हा · 1 April 2026

वरोरा येथे स्नेहा गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; ग्राहकांची लूट सुरूच! नगरसेवक प्रवीण चिमूरकर यांची तहसीलदारांकडे तक्रार; घरपोच सेवा बंद केल्याने संताप

वरोरा :- अभिषेक किशोर भागडे येथील स्नेहा गॅस एजन्सीच्या मनमानी कारभाराचा फटका वरोरा शहरातील हजारो ग्राहकांना…