9 November 2026News Website
swatantra vidarbha logo
  • Home
  • Breaking News
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • विदर्भ
  • जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • About Us
  • Contact us

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतले गणरायाचे दर्शन

Published byswatantravidarbhanewsportal.com ▦ 9 September 2024 ▤ जिल्हा ◉ 5 views
Share News:● WhatsAppf Facebook➤ Telegram

मुंबई (Mumbai) ९ सप्टेंबर :-  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री शाह यांचे स्वागत केले.

गृहमंत्री शाह यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्री शाह (Amit Shah) यांचे शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना ‘शासन आपल्या दारी’ पुस्तकाची प्रत आणि गणपतीची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या स्नुषा वृषाली शिंदे यांनी गृहमंत्री शाह यांचे औक्षण करीत स्वागत केले.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) , मंत्री दीपक केसरकर, मंगल प्रभात लोढा, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गृहमंत्री शाह यांनी मुख्यमंत्री शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा वृषाली यांच्याशी संवाद साधला.

Mumbai map
Mumbai City
Mumbai News
Mumbai district Name
Mumbai University
mumbai port gov.in auction
Mumbai population
Where is Mumbai located in India
Share News:● WhatsAppf Facebook➤ Telegram

swatantravidarbhanewsportal.com

Website

Post navigation

Previous Newsकेंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर | lokvahini News | लोकवाहिनी |
Next NewsRahul Gandhi : मला पंतप्रधान मोदी आवडतात

Related News

जिल्हा · 8 November 2026

मुक्या जनावरांच्या रक्षणासाठी पुढे या! वरोऱ्यातील तरुणांची जिद्द, पण आर्थिक अडचणींचा डोंगर

वरोरा :- शहरात आणि परिसरामध्ये मुक्या जनावरांवर संकट ओढवल्यावर मदतीचा हात देणाऱ्या एका तरुण गटाने कौतुकास्पद…

जिल्हा · 8 November 2026

प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांना नाव समाविष्ट करण्याची पुन्हा संधी पात्र मतदारांनी गणना प्रपत्र व आवश्यक निवेदन सादर करावे – जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे आवाहन

चंद्रपूर, दि. 7 :-  विशेष सखोल पुनरीक्षण (SIR-2026) प्रक्रियेदरम्यान अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार म्हणून नोंद…

जिल्हा · 8 November 2026

वरोरा शहरात दोन ठिकाणी नवीन हँडपंप (बोर) भूमिपूजन संपन्न; नागरिकांची पाण्याची सोय होणार सुकर

वरोरा (दि. ७):- वरोरा शहरात नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी नगर परिषदेतर्फे विकासकामांना वेग देण्यात आला आहे.प्रभाग…

जिल्हा · 7 November 2026

ब्रह्मपुरी पोलिसांची धडक कारवाई! दिवाळीच्या तोंडावर ४१ हरवलेले मोबाईल शोधून नागरिकांच्या चेहऱ्यावर फुलवले आनंद

ब्रह्मपुरी :-  ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांचे हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल शोधून काढण्यात ब्रह्मपुरी पोलिसांना…

Popular News

30 October 2026

विद्यार्थ्यांचा असाही प्रामाणिकपणा: वरोरच्या दोन शाळकरी मुलांनी दाखवली अचूक सचोटी!

वरोरा, ३० ऑक्टोबर :- लोभ आणि पैशाच्या मोहात पडणाऱ्या आजच्या काळात, वरोरा…
25 October 2026

महाराष्ट्रात वणीचे मनसेचे तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांना मानाचा’लोकमत यवतमाळ जिल्हा गौरव पुरस्कार २०२६’ जाहीर!

जनसामान्यांच्या प्रश्नांवर लढणाऱ्या धडाडीच्या नेतृत्वाची महनीय दखल वणी तालुक्यात मनसे सैनिकांचा जोरदार…
20 October 2026

मृण्मयी इंदुरकर ठरली प्रथम विजेती, मनसेच्या गरबा महोत्सवाचे बक्षीस वितरण संपन्न

वणी :- वणीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मनसे गरबा…
21 October 2026

पिके सुकण्याच्या मार्गावर! सलग २४ तास विजेसाठी शेतकऱ्यांचे आमदारांना निवेदन

वरोरा :- दिवसा वीज गायब आणि रात्रीच्या वेळी ट्रिपिंगचा सततचा खोळंबा! यामुळे…
21 October 2026

‘जनसेवा हेच ध्येय, जनतेचे हित हाच संकल्प!’

मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडून ब्रह्मपुरी, चिमूर, सिंदेवाही आणि सावलीकरांच्या सेवेत चार…

Categories

  • Breaking News
  • क्राईम
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • राष्ट्रीय
  • विदर्भ

Calendar

September 2024
MTWTFSS
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30 
« Aug   Oct »

📞 Contact Us

Swatantra Vidarbha News Portal

GOVERNMENT OF INDIA

PRESS REGISTRAR GENERAL OF INDIA

CERTIFICATE OF REGISTRATION :MHBIL/26/A7669
📍 Warora, Maharashtra
✉️ Email: abhishekbhagde1985@gmail.com
📞 Phone: +91 96735 74711
🌐 Website: www.swatantravidarbhanewsportal.com

GOVERNMENT OF INDIA Hkkjr ds çsl egkiath;d PRESS REGISTRAR GENERAL OF INDIA iath;u çek.k&i= CERTIFICATE OF REGISTRATION

Categories

  • Breaking News
  • क्राईम
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • राष्ट्रीय
  • विदर्भ

Recent Posts

  • मुक्या जनावरांच्या रक्षणासाठी पुढे या! वरोऱ्यातील तरुणांची जिद्द, पण आर्थिक अडचणींचा डोंगर
  • कारेगाव (अंजी) येथील पारधी बेड्यावर ग्रामस्थांसोबत दिवाळीचा आनंदोत्सव; भेटवस्तू देत साजरा केला आनंदाचा सण!
  • शेतातील विंधन विहिरींवरील बंदी 15 डिसेंबर पर्यंत शिथील.झाडे जगविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा.लोहारी सावंगा येथे लोकप्रतिनिधींशी संवाद
  • प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांना नाव समाविष्ट करण्याची पुन्हा संधी पात्र मतदारांनी गणना प्रपत्र व आवश्यक निवेदन सादर करावे – जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे आवाहन
  • वरोरा शहरात दोन ठिकाणी नवीन हँडपंप (बोर) भूमिपूजन संपन्न; नागरिकांची पाण्याची सोय होणार सुकर

Visitor Counter

© 2026 SWATANTRA VIDARBHA NEWS PORTAL. All rights reserved.
Website Design By SMIT DIGITAL