🙏🛑 अमली पदार्थमुक्त वणी,हेच आपले ध्येय ! 🛑🙏
अमली पदार्थमुक्त वणी, हेच आपले ध्येय..!
वणी : शहर व परिसरातील तरुण पिढीचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी अमली पदार्थांच्या विक्री व सेवनाविरोधात आता कठोर पावले उचलण्यात...
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याने म्हाडा च्या 2004 घरांना मंजुरी रेल्वे विभागातर्फे प्रस्तविक बेदखल...
चंद्रपूर :-अभिषेक भागडे
सावरकर नगर, उडिया बस्ती, महाकाली कॉलरी व बगड खिडकी, जिल्हा चंद्रपूर येथील 191 कुटुंबांना रेल्वे प्रशासनाकडून दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी बेदखल...
🛑 बस आगार वरोरा तर्फे” स्मार्ट पेमेंट” योजनेचा लाभ घ्या नागरिकांना – आव्हान
बस आगार वरोरा तर्फे ‘स्मार्ट पेमेंट’ योजनेचा लाभ घ्या – नागरिकांना आवाहन
वरोरा : प्रवाशांना अधिक वेगवान, सुरक्षित आणि स्मार्ट पेमेंट सुविधा देण्यासाठी बस आगार...
🛑 संविधान आणि कायद्याचे राज्य असलेल्या देशात गुन्हेगारी प्रवृत्तीला अजिबात स्थान नसावे...
संविधान आणि कायद्याचे राज्य असलेल्या देशात गुन्हेगारी प्रवृत्तीला अजिबात स्थान
समाजाला जागरूक करणारी बातमी
संविधान आणि कायद्याचे राज्य असलेल्या देशात गुन्हेगारी प्रवृत्तीला अजिबात स्थान नसावे. तरीदेखील...
🛑 फाईल हलते पैशाने…. मंत्रालय चालते हप्त्याने! 🛑
फाईल हलते पैशाने… मंत्रालय चालते हप्त्याने!
महाविकास आघाडीच्या वतीने आज राज्यातील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन करण्यात आले. राज्याचे प्रशासनिक केंद्र असलेल्या मंत्रालयमध्ये...
🛑आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूरकरांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार! 🛑
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूरकरांचे हक्काच्या घरांचे स्वप्न होणार साकार!
आ.मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना मोठे यश; २००४ घरांसाठी सुमारे २३० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला केंद्र सरकारची...
अज्ञान,अंधश्रद्धा, अस्वच्छतेविरुद्ध आयुष्यभर संदेश देणाऱ्या महान समाज सुधारक संत गाडगेबाबा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त...
श्री संत गाडगेबाबा की जय!अज्ञान, अंधश्रद्धा आन् अस्वच्छतेविरुद्ध आयुष्यभर झगडलेले महान समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त समाजप्रबोधनाचा सुंदर संदेश देणारा उपक्रम वरोरात...
🛑 संशोधनवृत्ती, नवोपक्रम आणि व्यवहारिक ज्ञानाची सांगड घालने काळाची गरज -विनोद दत्तात्रेय 🛑
राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये विदयुत विभागातर्फे एक आठवड्याच्या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामला प्रारंभ
चंद्रपूर, दि. २३ फेब्रुवारी २०२६ : तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या युगात शिक्षकांनी आपले...
🛑 जनतेची गैरसोय होणार नाही या करिता नवीन ईमारती साठी खा. प्रतिभाताई धानोरकर यांनी...
पंचायत समिती वरोरा जि.चंद्रपूर टेमुर्डा ता. वरोरा येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आनंदवन येथे स्थलांतरित करण्याचा बँकेचा निर्णय हा स्थानिक जनतेला विश्वासात न घेता...
🛑 वरोरात ‘हिंदू संमेलन’ची जोरदार तयारी शहरात उत्साहाचे वातावरण 🛑
वरोरात ‘हिंदू संमेलन’ची जोरदार तयारी; शहरात उत्साहाचे वातावरण
वरोरा : सकल हिंदू समाज, वीर सावरकर वस्ती यांच्या वतीने वरोरा शहरात २५ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य...










