गोंदिया – तलावांच्या जिल्ह्यातच पाणी टंचाई
गोंदिया : तलावांचा जिल्हा म्हणुन ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात यंदाच्या कडक उन्हामुळे प्रमुख जलाशयांची पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. जिल्ह्यात ४२ अंशांवर पारा पोहचला...
त्रिनिदाद येथे क्रिकेट अकादमी स्थापन करणार
मुंबई : भारतभेटीवर आलेले त्रिनिदाद आणि टोबॅगोचे पंतप्रधान डॉ. किथ ख्रिस्टोफर राऊली व त्यांच्या पत्नी श्रीमती शेरॉन राऊली यांचे राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवन...
पाकव्यक्त काश्मीर हा भारताचा भाग
नाशिक : पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग होता, आहे, आणि यापुढेही राहील ही आपली भूमिका कायम असून कोणतीही शक्ती या भूमिकेस आव्हान देऊ शकणार...
श्रीगुरुदेव धर्मदाय आयुर्वेद रुग्णालयात आता डिजीटल क्ष-किरण सेवा
अमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 1944 मध्ये स्थापन केलेल्या श्रीगुरुदेव धर्मदाय आयुर्वेद रुग्णालयामध्ये रुग्णासाठी नाममात्र शुल्कामध्ये अद्यावत डिजीटल क्ष-किरण सेवेला सुरुवात झाली आहे. अद्यावत...
अमरावती ग्रामीण भागात कौलारू घर दुरुस्तीची वाढली लगबग
अमरावती: अलिकडे स्लॅबच्या छताच्या घराचे प्रमाण वाढले असले तरी ग्रामीण दुर्गम व अतिदुर्गम भागात कौलारू घरांची संख्या कमी नाही. गेल्या काही दिवसांपासून कौलारू घरांच्या...
दर्यापूर येथील सामदा ग्रामस्थांचा जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक मोर्चा
अमरावती: अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील सामदा येथील ग्रामस्थांनी आज पिण्याच्या पाण्यासाठी जीवन प्राधिकरण कार्यालय दर्यापूर या ठिकाणी धडक मोर्चा काढला. या दरम्यान ग्रामस्थांनी जीवन...
प्रधानमंत्री पिक विमा अन्तर्गत शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत
भंडारा : भंडारा जिल्ह्यात पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. कोणाला 1 हजार तर कोणाला 1500 रुपये विमा मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष...
गोंदियात शिक्षकाने केलेल्या मारहाणीत सेवानिवृत्त लिपिकाचा मृत्यू
गोंदिया : एखाद्या भांडणात मध्यस्थी करणं हे देखील किती महागात पडू शकतं याचा प्रत्यय नुकताच गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील डवकी येथे आला आहे. सिद्धार्थ...
मोर्शी वरूड तालुक्यातील अटल भूजल योजनेतील कामे निकृष्ट दर्जाची
अमरावती: अमरावती जिल्ह्यात अनेक वर्षापासून ड्राय झोन असलेला मोर्शी, वरूड, चांदुर बाजार तालुका अटल भूजल योजनेत समाविष्ट असून या तिन्ही तालुक्यातील २१७ गावातील अटल...
मिलिंद चवंडके, नारायण भाटे यांना दादाजी वैशंपायन पुरस्कार जाहीर
अहमदनगर : योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या १०५ व्या जयंती उत्सवानिमित्त यावर्षीचा राज्यस्तरीय अध्यात्मिक पुरस्कार अहमदनगर येथील मिलिंद चवंडके व नारायण भाटे (पुणे) यांना जाहिर...
