आयुष्मान योजनेंतर्गत सर्व वृद्धांवर होणार उपचार

नवी दिल्ली (New Delhi) 27 जून:- देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आयुष्याची 70 वर्षे ओलांडलेल्या सर्व वृद्धांवर आयुष्मान योजनेंतर्गत उपचार केले जाणार...

कांचन गडकरी करणार ‘या’ पुस्तकाचे प्रकाशन

  नागपूर (Nagpur):-  छंद सम्राट बहुहूद्देशीय संस्था नागपूर अंतर्गत 'हस्ताक्षर तसवीरऔर यादे'  या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवार दि . ०२/०७/२०२४ सायंकाळी ५ वाजता श्रीमंत बाबुराव धनवटे...

भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल

उपचार सुरू; प्रकृती स्थिर भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ९६...

हिजाब बंदीमुळे विद्यार्थ्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत नाही

हिजाब बंदी विरोधातील याचिका फेटाळली मुंबई (Mumbai) २७ जून:- चेंबूर येथील आचार्य मराठे महाविद्यालयाने ड्रेसकोडद्वारे हिजाबवर बंदी आणली होती. त्या निर्णयाविरोधात विद्यार्थीनीने दिलेली आव्हान याचिका...

येरवडा कारागृहात कैद्याला तिघांकडून मारहाण

पुणे (Pune) 26 जून :- येरवडा कारागृहात प्रतिस्पर्धी गटाला माहिती दिल्याच्या संशयातून कैद्याला तिघांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी तीन कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात...

पावसाळी अधिवेशनात आमदार डॉ. देवराव होळी मांडणार हे ज्वलंत प्रश्न

  गडचिरोली (Gadchiroli) दि २६ जून :- येत्या २७ जुनला महाराष्ट्र राज्य विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे सुरू होत आहे त्या अधिवेशनात गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे...

Sunil Tatkare :मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा

बिर्लांचे अभिनंदन करताना लोकसभेत केली मागणी नवी दिल्ली (New Delhi) 26 जून:- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे...

बडनेरा विधानसभा मतदारसंघात वीज रोधक यंत्र बसवा

अमरावती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाकडे मागणी अमरावती(Amravati)26 जून:- अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघातील नागरी वस्तीमध्ये वीज रोधक यंत्र बसवण्यात यावे अशी मागणी काँग्रेसचे पंकज मेश्राम यांनी...

नागरिकांनी दिल्या ‘आणीबाणीचा निषेध असो’च्या घोषणा

संविधान विरोधकांच्या विरोधातील लढा तीव्र करा    चंद्रपूर (Chandrapur) दि.२६ :- देशगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेत असताना काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचे काही...

अहमदनगर : मंदिर बचाव समितीचे आंदोलन

अहमदनगर (Ahmednagar) 26 जून:- अहमदनगर शहरात सर्जेपुरातील वीर गोगादेव मंदिर अतिक्रमण पाडण्याची मागणी केली आहे. हा प्रकार सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारा आहे.त्यामुळे अशा तांबेमारी करणाऱ्यावर...