महाभारताचा ‘कर्ण’ काळाच्या पडद्याआड… ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
आपल्या दमदार अभिनयाने आणि भारदस्त आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे निधन झाले. बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मालिकेतील त्यांनी साकारलेली ‘कर्ण’ ही भूमिका अजरामर झाली. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीने एक महान कलाकार गमावला आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
ॐ शांती!




