Home Breaking News स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात रंगणार ‘एक शाम, देश के नाम’ देशभक्ती गीतांचा...

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात रंगणार ‘एक शाम, देश के नाम’ देशभक्ती गीतांचा महासोहळा.

नागपुर :- स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात रंगणार ‘एक शाम, देश के नाम’ देशभक्ती गीतांचा महासोहळा.
डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघ, नागपूर यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येवर एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘एक शाम, देश के नाम’ असे या देशभक्ती गीतांनी सजलेल्या विशेष कार्यक्रमाचे नाव असून, याद्वारे नागपूरकरांना संगीतमय देशभक्तीचा अनोखा अनुभव मिळणार आहे.



💥 कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये व तपशील 💥
आयोजक :- डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघ, नागपूर.
अध्यक्ष :- संतोष गायकवाड (अध्यक्ष).
महासचिव :- विजय खवसे (महासचिव).
मंच संयोजन / एंकर :- अविनाश लंगोटे.
संगीत संयोजन :-  तरुणा म्युजिकल ग्रुप, नागपूर.
दिनांक :- १४ ऑगस्ट २०२६ (शुक्रवार).
वेळ :- संध्याकाळी ५ वाजल्यापासून.
स्थान :- मधुरम हॉल, विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन, झांसी रानी चौक, नागपूर, महाराष्ट्र.
देशभक्तीच्या वातावरणात रंगणाऱ्या या दिमाखदार सोहळ्यात सर्व नागपूरकर नागरिक, साहित्यिक, व मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि देशभक्तांचा उत्साह द्विगुणीत करावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
आओ मिलकर गाएं देश की शान, भारत माँ की करें जयगान!”